TheClearNews.Com
Monday, May 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 10 February 2024 !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 10, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : जोडीदाराशी मतभेद संभवतात. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. प्रियजनांच्या गाठीभेटी पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. रेस, जुगार यांपासुन दूर राहावे. तुमचा बौद्धिक प्रभाव असणार आहे. कला क्षेत्रात सुयश लाभेल. व्यवसायात आज काही नवे बदल होतील ज्याचा तुम्हाला फायदाच होईल.

वृषभ : वारसाहक्काच्या कामात लक्ष घालावे लागेल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लावू शकाल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. आज तुमची चिडचिड वाढू शकते. प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. आरोग्य उत्तम राहील. प्रेमी जीव आपल्यातील मतभेद संपवून नवी सुरुवात करू शकतात.

READ ALSO

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

मिथुन : जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. तुमचे मनोबल वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवासामध्ये अडचणी संभवतात. वाहने सावकाश चालवावीत. आज तुम्हाला काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्याची गरज आहे.

कर्क : आज तुमची चिडचिड वाढू शकते. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर तुमचा उत्साह कमी असणार आहे. आत्मविश्वास बाळगावा लागेल. काहींना अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. प्रवासात काळजी हवी. आज आर्थिक बाबतीत सतर्क राहा आणि देण्या घेण्याच्या व्यवहाराचे हिशेब नीट ठेवा.

सिंह : खर्चाचे प्रमाण कमी राहील. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना दुपारनंतर घडेल. शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील. जुगारा पासून लांब रहा. चिकाटीने व आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहणार आहात. आज पैशांची गुंतवणूक करताना सावधानता बाळगा.

कन्या : भावंडांची बाजू समजून घ्या. दुपारनंतर काहींना अनावश्यक खर्च करावे लागतील. मनोबल कमी असणार आहे. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. दैनंदिन व इतर महत्त्वाची कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. तुमची चिडचिड होणार आहे. आज तुमच्या समर्पण आणि मेहनतीच्या जोरावर तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल.

तुला : सर्वांशी प्रेमळपणे वागणे ठेवाल. आरोग्य उत्तम राहील. दुपारनंतर प्रियजनांच्या गाठीभेटी पडतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. अडथळ्यातून मार्ग काढाल. महत्त्वाच्या निर्णयांवर विचार करू शकाल. वरिष्ठांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. प्रेम संबंधांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल.

वृश्चिक : मेहनतीला मागे हटू नका. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल. आनंदी व आशावादी राहणार आहात. आज हट्टीपणे वागून नका. व्यवसायातील महत्त्वाचे व्यवहार दुपारनंतर करावेत. चिकाटी वाढेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करा.

धनु : वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाची आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. गैरसमजुतीला बाजूला ठेवा. मानसिक स्वास्थ्य लाभेल. सकारात्मकपणे कार्यरत राहणार आहात. तुमची एखादी जुनी चूक डोकं वर काढेल पण यासाठी घाबरण्याची गरज नाही.

मकर : कामात चलाखी दाखवाल. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहील. कामात क्षुल्लक कारणाने दिरंगाई होईल. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. आज तुमची तुमच्या व्यक्तीकडे एखाद्या गोष्टीबद्दल राग व्यक्त कराल.

कुंभ : अत्यंत व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. आजचा दिवस आपणाला दुपारनंतर विशेष अनुकूल आहे. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. अधिकारी व्यक्तींच्या ओळखी होतील. आरोग्य उत्तम राहील. चिकाटी वाढेल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. व्यवसायात तुम्ही मेहनत तर खूप कराल पण त्याचे परिणाम तेवढे चांगले मिळणार नाहीत.

मीन : अधिकारी व्यक्तींची मदत मिळेल. दुपारनंतर काहींना प्रतिकूलता जाणवणार आहे. दैनंदिन कामे दुपारपूर्वी करावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी संभवतात. प्रवासात सावधानता बाळगावी. प्रवासात व वाहने चालवताना काळजी घ्यावी. आज तुमच्या मनात स्वत:चे काम सोडून दुसऱ्यांना मदत करण्याची भावना जागृत होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Next Post

आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा एक शब्द अन् रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील उभा ऊस केला मोकळा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात वादळी पाऊस, मुक्ताईनगरात वीज कोसळून ९ शेळ्या ठार ; गुराखी थोडक्यात बचावला !

April 7, 2023

अमळनेर दगडी दरवाज्याच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन उत्साहात

October 24, 2020

रियलटी चेक : जळगावकरांनो सावधान…‘जळगाव फिमेल एस्कॉर्ट’ एक गुलाबी धोका !

September 28, 2020

राज्यात मान्सून कधी धडकणार? ; जाणून घ्या..पुणे वेधशाळेने काय वर्तवला अंदाज?

May 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group