TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोलजवळ खासगी बस नाल्यात कोसळली ; दोन ठार, १८ प्रवासी जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 17, 2023
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) पुलाचा कठडा तोडून खासगी बस नाल्यात कोसळल्यामुळे दोन जण ठार तर १८ जण जखमी झाले. हा अपघात शनिवार, १६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठानजीक झाला. मयतामध्ये मुकेशकुमार शंकरलाल गुर्जर (३७, रा. उदयपूर वाटी, राजस्थान, ह.मु. छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे.

राजस्थानमधील नीम का थाना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दररोज छत्रपती संभाजीनगर दरम्यान दररोज खासगी कंपनीची बस चालते. शनिवार, १६ सप्टेंबर रोजी ही ट्रॅव्हल्स छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठानजीक एका पुलाच्या कठड्याला तोडून ती थेट नाल्यात कोसळली. यात मुकेशकुमार शंकरलाल गुर्जर यांच्यासह अन्य एक असे एकूण दोन जण ठार झाले. तर दुसऱ्याची ओळख पटलेली नव्हती. या अपघातात ट्रॅव्हल्सच्या दोन चालकांसह १६ प्रवासी असे एकूण १८ जण जखमी झाले.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

दोन्ही मयतांचे मृतदेह जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. यानंतर एका मयताचे नाव मुकेशकुमार गुर्जर असल्याचे समोर आले. मुकेशकुमार हे छत्रपती संभाजीनगर येथे टाईल्स बसविण्याचे काम करतात. ते कुटुंबाला भेटण्यासाठी गावी गेले. तीन गंभीर जखमींवर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
गुन्हे

शेगाव येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

February 1, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १८ ते २४ सप्टेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४२,०१५ कोरोनाबाधित, ३९९८ रुग्णांचा मृत्यू

July 21, 2021

बोदवड येथून मुंबईतील मादक पदार्थ तस्करी प्रकरणातील फरार आरोपीस अटक !

September 26, 2022

जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून चले जाव म्हणायची वेळ आली आहे : रोहिणी खडसे !

April 29, 2024

… म्हणून कोरोना लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो ; सरकारचे संसदेत उत्तर

August 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group