TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शनिशिंगणापूरचे दर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात ; ४ जण जागीच ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 12, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नेवासे ( जि. नगर) शनिशिंगणापूर येथून देवदर्शन करून निघालेल्या भाविकांची भरधाव कार दुभाजकाला धडकून दुसऱ्या लेनवरून जाणाऱ्या आयशर टेम्पोला धडकली. यात कारमधील चार जण ठार झाले, तर एक महिला गंभीर जखमी झाली. कार चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

छत्रपती संभाजीनगर- अहमदनगर महामार्गावरील वडाळा बहिरोबा (ता. नेवासे) गावाजवळ रविवारी ११ वाजता हा अपघात झाला. मृतांमध्ये तीन जण मध्य प्रदेशचे, तर एक नेवासे तालुक्यातील आहे. राहुल परमेश्वर शर्मा (वय २७, रा. कलंदी गोल्ड सिटी, इंदौर, मध्य प्रदेश), हर्ष मनोहर शर्मा (वय १८, रा. रतलाम, मध्य प्रदेश), योगेश परमेश्वर शर्मा (वय २४, रा. कुंडली, जि. धार, मध्य प्रदेश), अविनाश मंडलेचा (वय २५, रा. महालक्ष्मी हिवरे, ता. नेवासा) अशी मृतांची नावे आहेत. राणू परमेश्वर शर्मा (वय २६, रा. गोल्ड सिटी, इंदौर) असे जखमी महिलेचे नाव आहे. राहुल व योगेश सख्खे भाऊ असून, राहुल यांची पत्नी जखमी आहे, त्यांचे नाव समजू शकलेले नाही. तर, हर्ष हा राहुल यांचा मेहुणा आहे.

READ ALSO

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

लक्ष्मी हिवरा येथील अविनाश मंडलेचा मित्रांसह शनिशिंगणापूरला गेले होते. तेथे दर्शन घेऊन देवगड येथे दर्शनासाठी जात होते. साडेनऊच्या सुमारास कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार दुभाजकावर आदळली. तसेच समोरून येणाऱ्या टेम्पोला कारची धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात नेत असतांना मृत्यू झाला. त अपघातात आणखी एक महिला जखमी असून त्यांच्यावर नेवासा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, इंदूर येथील मृत बँकिंग क्षेत्राशी संबंधित असून मंडलेचा हे सीए होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
गुन्हे

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

March 11, 2026
Next Post

हनिमून फोटोशूट बेतला जीवावर ; नवविवाहित डॉक्टर दाम्पत्याचा बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हुंड्याची रक्कम, सोने न दिल्याने विवाहितेचा छळ

June 5, 2025

जिल्ह्यात आज आढळले ३९ कोरोनाबाधित, ५५ झाले बरे !

December 15, 2020

…तर शिवसेनेचे २० आमदारही निवडून आले नसते : गिरीश महाजन !

September 17, 2022

जळगावात भीषण अपघात ; ओव्हरटेकच्या प्रयत्नात एरंडोलच्या मायलेकाचा जागीच मृत्यू !

September 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group