TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावजवळ दुचाकीचा भीषण अपघात ; एक ठार !

एकाच ठिकाणी एका आठवड्यात दुसरा अपघात ; दोषींवर कारवाईची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 24, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील जांभोरा गावाजवळ शुक्रवारी झालेल्या अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. रस्त्याचे काम सुरु असलेल्या ठिकाणी रात्रीच्या वेळी कुठलेही सुरक्षा दर्शक सूचना नसल्यामुळे एकाच ठिकाणी एकाच आठवड्यात दुसरा अपघात झाला आहे. या संबंधी दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.

या संदर्भात अधिक असे की, नरेंद्र राजू बेंडवाल (वय ३१, रा.डीडी नगर पारोळा) हे दि.२३ डिसेंबर रोजी रात्री आपली दुचाकी (क्र.एमएच.१९,डीझेड.६६९६) ने धरणगावहून पारोळा जात होते. धरणगाव ते पारोळा रोडवर जांभोरा गावाजवळ धरणगावकडील पुलाचे बांधकाम सुरु असल्याने तेथे पाण्याचे टॅकर उभे होते. रात्री साधारण ११ वाजेच्या सुमारास रस्त्याचे काम सुरु असल्याबाबत सूचना नसल्यामुळे नरेंद्र बेंडवाल यांना रस्त्यावर उभे असलेले टॅकर दिसले नाही. त्यामुळे त्यांची दुचाकीने सरळ टॅकरला धडक दिली. या अपघात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आकाश पचेरवार (रा. रामदेवसजीबाबा नगर , धरणगाव) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. दीपक पाटील हे करीत आहेत.

READ ALSO

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

एकाच ठिकाणी एका आठवड्यात दुसरा अपघात

मागील आठवड्यात दि.१७ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास शाम भास्कर पाटील (वय ४०, रा. मंगरूळ ता. पारोळा) व जयवंत गोरख पाटील (वय २८, रा. मंगरूळ ता. पारोळा) असे प्लाटिना मोटार सायकल (क्र. MH १९ DW ५७८७) ने मित्र किरण भास्कर रोकडे (रा. धानोरे ता. धरणगाव) यांच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परत जात होते. धरणगाव ते पारोळा रोडवर जांभोरा गावाजवळ धरणगावकडील पुलाचे बांधकाम सुरु असल्याने शाम पाटील याच्या ताब्यातील मोटर सायकलचा वेग नियंत्रित न झाला नाही. त्यामुळे मोटार सायकल स्लिप होत जयवंत पाटील हा तरुण मयत झाला होता.

दोषींवर कारवाईची मागणी !
रस्त्याच्या काम सुरु असल्यामुळे १०० मीटर अंतरावर त्यासंबधी सूचना फलक रेडीअमने लावलेले असले पाहिजे. जेणे करून वाहन धारकांना आपल्या वाहनांचा वेग कमी करण्यास वेळ मिळेल. परंतू या ठिकाणी कोणतेही काळजी घेण्यात आलेली नाही. एकाच आठवड्यात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला असून त्यांचे संसार उघडे पडले आहेत. त्यामुळे दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धीरेंद्र पुरभे यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
गुन्हे

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

March 11, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
Next Post

तृतीयपंथीयांकडून स्मशानभूमीत चितेजवळ भयावह कृत्य ; पोलिसांनी धाड टाकत केली दोघांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लोकसभेच्या ५ सदस्यांना कोरोनाची लागण

September 13, 2020

चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना शिवसेना भवन व सिद्धिविनायक ट्रस्टमार्फत मदत वाटप

September 24, 2021

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण

April 19, 2021

पहिल्यांदाच ग्राम कृषी विकास समितीची स्थापना – कृषी मंत्री दादाजी भुसे

September 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group