TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना शिवसेना भवन व सिद्धिविनायक ट्रस्टमार्फत मदत वाटप

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2021
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांचे संसार वाहून गेले आणि ते उघड्यावर आलेत या पूरग्रस्त कुटुंबांना शिवसेना पक्ष व सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबई यांच्यावतीने गॅस शेगडी व कपड्यांचे वाटप करण्यात आले.

हे वाटप शिवसेनेचे पाचोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख डॉक्टर हर्षल माने, विष्णू भंगाळे, भडगाव तालुका प्रमुख जिल्हा परिषद सदस्य भुरा आबा पाटील, एरंडोल विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले असून शिवसेना चाळीसगाव तालुका प्रमुख रमेश चव्हाण, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, शहर प्रमुख नाना कुमावत, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, विधानसभा क्षेत्र प्रमूख भीमराव खलाणे, तालुका संघटक सुनील गायकवाड, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख प्रतिभा पवार, महिला आघाडी तालुकाप्रमुख सविता कुमावत, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, अल्पसंख्यांक शहर प्रमुख वशिम चेअरमन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

READ ALSO

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

यावेळी एसटी कामगार सेनेचे रघुनाथ कोळी, युवा सेना तालुका प्रमुख सागर पाटील, प्रभाकर उगले, पांडुरंग बोराडे, सुभाष राठोड, सोमनाथ साळुंखे, दिलीप राठोड, गणेश भवर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पूरग्रस्त कुटुंबीयांनी शिवसेना व सिद्धिविनायक ट्रस्ट आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद दिलेत. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून संपूर्ण पदाधिकाऱ्यांना समाधान वाटले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
Next Post

जळगावात भाजपला पुन्हा खिंडार ; 'या' नगराध्यक्षा आणि १० नगरसेवकांनी हातावर बांधलं शिवबंधन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोलीस उपनिरीक्षकच निघाला चोर ; चोपडा बस स्थानकात केली चोरी !

April 17, 2025

भारतीय जैन संघटना व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमान डोळे तपासणी शिबिर !

September 1, 2023

अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्यानिकेतनमध्ये

August 25, 2025

१० वर्षांनी मोठ्या विवाहितेवर जडलं प्रेम ; तरुणानं पुढे जे केलं ते भयंकर !

March 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group