TheClearNews.Com
Sunday, March 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उपचारासाठी नेते सांगत महिलेचे दागिने नेले चोरुन !

vijay waghmare by vijay waghmare
June 12, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) उपचार करण्यासाठी घेऊन जाते असे सांगत ज्योतीबाई भगवान बाविस्कर (वय ४७, रा. संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्र) या महिलेचे दागिने व मोबाईल घेऊन एक महिला पसार झाली. ही घटना दि. ७ जून रोजी चिमुकले राम मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील भजे गल्लीत असलेल्या संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रामध्ये ज्योतीबाई बाविस्कर यांचे पती २५ वर्षांपूर्वी त्यांना सोडून गेलेले आहे. तर त्यांची मुलगी शिरपूर येथे सासरी राहते. ही महिला दररोज सकाळी चिमुकले राम मंदिरात स्वइच्छेने साफसफाई करण्यासाठी जाते. दि. ५ जून रोजी मंदिराजवळ या महिलेला एक अनोळखी महिला भेटली. तीने बाविस्कर यांना मी तुम्हाला साडी देईल तुम्हाला चालेल का? असे विचारले. त्यावर ज्योतीबाईने हो सांगितले. दि. ७ जून रोजी अज्ञात महिला पुन्हा या महिलेस भेटली व तिची विचारपूस करून साडी देत तिचा विशवास संपादन केला.

READ ALSO

५ लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

व्हिडिओ कॉलवर विद्यार्थ्याचे विवस्त्र चित्रीकरण करुन उकळले ६ लाख

एक्सरेसाठी दागिने काढून ठेवले स्वतः जवळ
मी तुम्हाला उपचारासाठी घेऊन जाते असे सांगून साकेगाव शिवारातील येथील खासगी रुग्णालयात घेऊन गेली. तेथे एक्स-रे काढायचा असल्याचे सांगून ज्योतीबाईला तिचे दागिने काढण्यास सांगितले. स्वतःजवळ पिशवी अथवा काहीच नसल्याने अज्ञात महिलेजवळच दागिने व मोबाईल ठेवण्यासाठी दिले.

ज्यूस घेण्यासाठी गेली तर परतलीच नाही
फसवणुक करणारी महिला ज्योतीबाईला नाश्ता करायचा म्हणून भुसावळ येथे घेऊन गेली. त्याठिकाणी दोघींनी साबुदाणा खाल्यानंतर अज्ञात महिला ज्यूस घेऊन येते, असे सांगून गेली. बराच वेळ वाट पाहूनही ती न आल्याने ज्योतीबाई भुसावळ येथे पोलिस ठाण्यात गेल्या असता. त्यांना नशिराबाद पोलिस ठाण्यात जाण्याविषयी सल्ला देऊन त्यांना रिक्षात बसवून देण्यात आले.

भुसावळ पोलिसांनी रिक्षात बसविल्यानंतर काहीच समजत नसल्याने ही महिला नशिराबादला न उरतता थेट जळगावला आली. येथे बेघर निवारा केंद्रात त्यांनी ही हकीकत सांगितली. त्यानंतर त्यांना बेघर निवारा केंद्रातील सदस्यांनी पोलीसात तक्रार करण्याचा सल्ला दिला.

प्रतिक्षा करुन देखील परत न आल्याने दिली पोलिसात तक्रार
दागिने घेऊन गेलेली महिला परत येईल, या आशेवर होत्या. मात्र प्रतीक्षा करूनही ती न आल्याने ज्योतीबाईने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वंदना चव्हाण करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

५ लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

March 7, 2026
गुन्हे

व्हिडिओ कॉलवर विद्यार्थ्याचे विवस्त्र चित्रीकरण करुन उकळले ६ लाख

March 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष सैन्य दलातील जवानाला पडले महागात

March 6, 2026
गुन्हे

जि. प. महिला कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 5, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
Next Post

मनपाच्या प्रभाग रचनेसह सदस्य संख्येत नाही कोणताही बदल ; महापालिकेत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पत्राचे वाचन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्री नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडेंच्या आत्याची पोलिसांकडे तक्रार

November 10, 2021

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

December 7, 2025

बलिप्रतिपदा पाडव्याचे औचित्य साधून बिलखेडे येथील शेतकऱ्यांना बियाणे वाटप

November 7, 2021

साईराम ट्रॅव्हलवरून खाली पडल्याने ४९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group