TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरुणाचं मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी झाडावर चढून अनोख आंदोलन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2023
in गुन्हे, चोपडा, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) निम्न तापी पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे, या मागणीसाठी बुधगाव येथील पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचा युवा कार्यकर्ता उर्वेश साळुंखे याने आज झाडावर चढून अनोखे आंदोलन कले. आंदोलनाला पंचक्रोशीतील हजारावर नागरिकांनी निवेदनावर स्वाक्षरी करून पाठिंबा दिला.

निम्न तापी पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे या मागणीसाठी रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्री यांना पाठवून आंदोलनाचा इशारा उत्वेश साळुंखे यांनी दिला होता. मात्र, मुख्यमंत्री यांनी याबाबत लक्ष घालावे व सदर प्रश्नावर वेळ द्यावी याकरिता झाडावर बसून लाक्षणिक आंदोलन केले. उर्वेश साळुंखे यांनी सकाळी ग्राम दैवताचे दर्शन घेवून आंदोलन स्थळी मार्गक्रमण केले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील शेकडो ग्रामस्थ हजर होते. सदर आंदोलन सुरू होताच माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी आंदोलन स्थळी भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा केली.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

आंदोलक साळुंखे यास झाडावरून खाली उतरण्याची विनंती केली तसेच मा‌‌. जि. प.सदस्य सुनिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. ना.अजित पवार यांनी लवकरच मंत्रालय येथे सदर प्रश्नावर भेट देण्याचे आश्वासनं दिले. तर डॉ. चंद्रकात बारेला, मा. चेअरमन अतुल ठाकरे, तालुकाध्यक्ष शशीकांत पाटील बबलु बोरसे संरपच रविंद्र सोनवणे ग्रामपंचायत सदस्य यशवंत सोनवणे, कैलास कोळी, समाधान बाहरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्की डॉ , रामकृष्ण पाटील ‌यांचेसह गावातील नागरिकांनी केलेल्या विनंतीस मान देऊन दुपारी झाडावरून खाली उतरवले गेले.

याप्रसंगी या धाडसी व अनोख्या आंदोलनाला पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी,हिरामण कंखरे, रणजित शिंदे, सुनिल पाटील,देविदास देसले आदींनी अमळनेर येथून येवून भेट घेत आंदोलनास पाठींबा दिला. तर शेतकरी संघटना, ग्रामसत्ता एक जुठ, एक मूठ, अजिंक्य क्रांती फाउंडेशन यांच्यासह बुधगाव, अनवर्दे, मालखेडा, वाळकी, आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळी यांनीही भेट देवून पाठिंबा दर्शविला. यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंडळ अधिकारी रविंद्र माळी, तलाठी गजानन पाटील, कोतवाल चंद्रकांत साळुंखे, पोलीस खात्याचे प्रमोद पारधी , संजय निळे, पोलिस पाटील बापु धनगर उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

मुलाकडून बापावर चाकूहल्ला ; कारण वाचून तुमचाही होईल संताप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात, धुक्याने घेतला १३ जणांचा बळी

January 20, 2021

दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला पालकमंत्र्यांकडून मिळणार स्कूटीची अनोखी भेट !

January 2, 2021

Horoscope : आजचे राशीभविष्य – ८ जुलै २०२२

July 8, 2022

जामनेर : गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील यांचे पॅनल पराभूत !

December 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group