TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोऱ्यात तरुणीने चढवला तरुणावर धारदार चाकूने हल्ला ; धक्कादायक कारण आले समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 17, 2023
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या तरुणीने एका तरुणावर चक्क धारदार चाकूने हल्ला चढवत जखमी केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी तरुणावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून जखमी तरुणाच्या बहिणीच्या फिर्यादीवरून तरुणी विरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर हल्ला करणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली आहे.

पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील एका कॉलनीत राहणाऱ्या तरुणाविरुद्ध बस स्थानक रोड परीसरातील तरुणीने २०१३ मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या तरुणीने अनेकवेळा तरुणाकडे माझ्याशी लग्न कर, असा तगादा लावला होता. दरम्यान, या तरुणाला नोकरी लागली असून या तरुणीने तेथेही जाऊन त्याला लग्नाचा आग्रह केला होता. ही माहिती तरुणाने त्याच्या बहिणीला दिली होती. दरम्यान, १५ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास तरुणाच्या घराबाहेर येऊन या तरुणीने आरडाओरड व शिवीगाळ केली. या वेळी तरुणाच्या आईने त्या तरुणीला शांत राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तरुणीने चाकू काढून त्या महिलेला मारणार तोच त्यांच्या पतीने तरुणीला रोखले. त्यांनाही या तरुणीने लाथ मारली.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

यावेळी त्या तरुणासह परिसरातील नागरिकांनी तरुणीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. यावेळी पुन्हा लग्नाचा आग्रह करुन या तरुणीने त्या तरुणावर चाकूने सपासप वार केले. तसेच सर्वांना ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी काही नागरिक तरुणीला समजवायला गेले असता त्या तरुणीने त्यांच्यावरही हल्ला चढवला.

दरम्यान, ही माहिती कळताच पोलीस गाडी तेथे पोहोचली. परंतु, गाडीचा सायरनचा आवाज ऐकताच तरुणीने धूम ठोकली. या प्रकरणी तरुणाच्या बहिणीच्या फिर्यादीवरुन संबंधित तरुणीविरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी त्या तरुणीस ताब्यात घेतले असून या घटनेचा तपास पो.नि. राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक राहुल मोरे हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
गुन्हे

शेगाव येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

February 1, 2026
Next Post

एरंडोलजवळ खासगी बस नाल्यात कोसळली ; दोन ठार, १८ प्रवासी जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राजर्षी शाहू महाराज स्मृतीदिनी शाहीरी, पोवाडे व व्याख्याने द्वारे रगंला लोक जागर

May 6, 2022

परवाना धारक व्यापाऱ्याला जिनिंग भाड्याने दिलीय, कुठलाही अवैध धान्यसाठा नाही : दिलीप महाले

October 7, 2021

कृषि विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी ३० जूनपर्यंत प्रस्ताव पाठवावे

May 20, 2021

जळगाव बीएचआरच्या अवसायकासह वसुली अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

September 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group