TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

पोलिसांकडून मयताची ओळख पटविण्याचे काम सुरु

vijay waghmare by vijay waghmare
March 30, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या
शेजारी पोलीस वसाहतीच्या आवारात सुरक्षा भिंतीजवळ कुजलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह मिळून आल्यामुळे खळबळ माजून गेली आहे. रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांसह शेजारी असलेल्या हॉस्पिटलमध्ये हा उग्र वास येत असल्यामुळे ही घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी मयताच्या अंगात असलेल्या टी-शर्टवरुन त्या इसमाचा शोध घेतला असता, तो भिखारी असल्याचे समजले. मात्र अद्याप देखील त्याची ओळख मात्र पटलेली नाही.

शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या पोलीस वसाहतीमध्ये बांधकाम सुरु आहे. वसाहतीच्या रस्त्यालगत असलेल्या संरक्षण भिंतीजवळ शनिवारी उग्र वास येत होता. परंतू कुठेही काहीही दिसून येत नसल्याने त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र रविवारी सकाळपासून कुजलेला वासा अतीशय उग्रपणे येत असल्यामुळे रस्त्याच्या पलीकडे असलेल्या हॉस्पिटलमधील मेडीकल चालकाने महापालिकेत तक्रार केली होती. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाची घंटागाडी याठिकाणी आली. त्यामधील कर्मचाऱ्यांनी भिंतीच्या पलीकडे बघितले मात्र त्यांना काहीही दिसून आले नाही.

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

उग्र वासामुळे दिसला मृतदेह

जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या भिंतीला लागून दक्षता पेट्रोल पंपर असून याठिकाणी असलेल्या स्वच्छता गृहाची साफसफाई करण्यासाठी कर्मचारी याठिकाणी आला. त्याला देखील कुजलेला मृतदेहाचा उग्र वास आल्याने त्यांनी पोलीस मुख्यालयात जावून बघितले. यावेळी त्याला पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला.

बांधकाम करणाऱ्या मजूरांची चौकशी

पोलीस मुख्याच्या संरक्षक भिंतीलगत मृतदेह मिळून आल्यामुळे रस्त्यावरुन येणाऱ्या कोणी तो फेकला असावा, किंवा भिंत ओलांडतांना तो पडला असावा यासह अनेक शक्यता पोलिसांकडून वर्तविल्या जात आहे. तसेच पोलीस मुख्यालयात इमारतीचे बांधकाम सुरु असून याठिकाणी अनेक परप्रांतीय मजूर काम करीत आहे. त्या मजूरांपैकी कोणी असावा याकरीता बांधकाम साईटवरील मजूरांची जिल्हापेठ पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

पंचनामा करुन मृतदेह रुग्णालयात दाखल

सफाई कर्मचाऱ्याने याबाबत पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनेची माहिती जिल्हापेठ पोलीसांना दिली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि अनिल वाघ, उपनिरीक्षक गोपाल देशमुख, शांताराम देशमुख, पोहेकॉ महेंद्र पाटील, राहुल पाटील, तेजस मराठे, विशाल सैंदाणे, गोविंद साबळे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील भोलेनाथ कंपनीत धाडसी चोरी ; रोकडसह मोबाईल लांबविला !

February 11, 2022

लडाखमधील दुर्घटनेत साताऱ्यातील जवान शहीद !

August 21, 2023

टोल वसुलीवरून राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा !

September 15, 2021

राज कुंद्रा प्रकरणातील आरोपी म्हणून फोटो, ‘या’ मराठी अभिनेत्याला झाला मनस्ताप

July 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group