TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन तरुणीला विकले ; जबरदस्तीच्या लग्नानंतर पतीकडून अत्याचार !

दोन लाख रुपयाला केली विक्री ; रावेर पोलीस स्थानकात आठ जणांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 16, 2022
in रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) एका २५ वर्षीय तरुणीला नाश्त्यात गुंगीचे औषध देऊन २ लाख रुपयाला लग्न करण्याच्या उद्देशाने विक्रीसाठी पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढेच नाहीतर पिडीत तरुणीचे जबरदस्तीने लग्न करून डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी रावेर पोलीस स्थानकात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, दोन अनोळखी महिलांनी 25 वर्षीय तरुणीला नाश्त्यामधून गुंगीचे औषध घालून बेशुद्ध केले. त्यानंतर लग्न करण्याच्या उद्देशाने दोन लाख रुपयाला विक्री करून पळून नेले. यानंतर पीडितेच्या मनाविरुद्ध राकेश भगीरथ वर्मा याने पीडितेनेसोबत लग्न करून पीडितेने सोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पीडितेची सासु शामू भगीरथ वर्मा, सासरे भगीरथ वर्मा, दीर कमल भगीरथ वर्मा, दिनेश भगिरथ वर्मा व विवाहित ननंद तेजू यांनी पीडितेला संगनमताने डांबून ठेवून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून, रावेर पोलीस स्थानकात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे हे करीत आहेत.

READ ALSO

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
गुन्हे

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

July 24, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
राजकीय

सावदा नगरपालिकेत वानखेडे कुटुंबाची ऐतिहासिक कामगिरी

December 25, 2025
गुन्हे

संपत्तीचा वाद उफाळला : कुसुंब्यात बापाने केला मुलाचा खून !

November 19, 2025
रावेर

तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७१ किलो गांजाची लागवड केलेली पिके केली नष्ट

October 10, 2025
Next Post

जळगाव : नोकरी लावण्याचे आमिषाने एकाला साडेतीन लाखांचा गंडा ; दोघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावच्या उडाण फाऊंडेशनतर्फे फिजिओथेरपी दिनानिमित्त १५० नागरिकांची मोफत तपासणी !

September 7, 2022

कोल्हापुरातील ‘त्या’ ७ वर्षीय बालकाचा नरबळी नव्हे तर बापानेच केली हत्या !

October 7, 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार लागले कामाला; सुप्रिया सुळेंनी केले फेसबुक लाईव्ह

November 10, 2020

विहीर फाट्याजवळ भीषण अपघात, एक जण जागीच ठार ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

February 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group