TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

vijay waghmare by vijay waghmare
August 26, 2026
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – आगामी गणेशोत्सव, ईद या सणानिमित्ताने कायदा व सुव्यवस्थेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या सूचनेनुसार रावेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाने वतीने पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने शहरातील हॉटेल्स व लॉज यांची तपासणी केली असता एका हॉटेल्स मध्ये अल्पवयीन मुलगी व एक मुलगा पोलिसांना सापडला मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणतीही नोंद न करता अल्पवयीन मुलगी व २३ वर्षीय तरुणाला रूम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी रावेर पोलिसांनी लॉज मॅनेजरला तात्काळ अटक केली असुन पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सावदा रोडवरील हॉटेल येथे दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नितीन सुभाष महाजन (वय २३, रा. वाघोड, ता. रावेर) हा १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला ‘फ्रेश होण्यासाठी’ घेऊन आला होता. सणानिमित्त रावेर पोलिसांकडून शहरातील हॉटेल व लॉजिंगची तपासणी सुरू असताना हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

या प्रकरणात हॉटेल मॅनेजर सुभाष चुडामण पाटील (वय ४३, रा. अजंदा, ता. रावेर) याने कोणतेही ओळखपत्र न घेता तसेच लॉजिंगच्या रजिस्टरमध्ये नोंद न करता रूम उपलब्ध करून दिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. तसेच संबंधित प्रकाराची माहिती पोलिसांना देणे आवश्यक असतानाही ती लपवून ठेवल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलिसांनी मॅनेजरविरुद्धही गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात पॉक्सो अधिनियम २०१२ मधील कलम ४, १६ व २१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॉक्सो कायद्यानुसार अशा गुन्ह्याची माहिती न देणेही गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोहेकॉ नितीन आमोदकर यांनी केली. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे पुढील तपास करीत आहेत.

शहरातील लॉजिंग व हॉटेलमध्ये यापुढेही अशा अचानक तपासण्या सुरू राहतील त्यात बेकायदेशीरपणे लॉजिंगमध्ये रूम उपलब्ध करून देणाऱ्या चालक व व्यवस्थापकांसह गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच त्यांचे परवाने रद्द करण्यासंदर्भात कारवाई करण्यात येईल.

  • संदीप पाटील पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन रावेर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonManager arrested in Raver for illegally providing a room in a lodge to a minor girl.

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माजी मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना !

August 8, 2022

बिलाखेड वासीयांच्या वतीने आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा सत्कार !

October 1, 2023

बापानेच दिली एकुलत्या एक मुलाच्या खुनाची सुपारी ; धक्कादायक कारण आले समोर !

September 30, 2023

जिल्ह्यातील दिव्यांगासाठी १० ऑगस्टला भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर!

August 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group