TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात ‘इ पॉस’ मशीन परत करत धान्य दुकानदारांचे आंदोलन !

vijay waghmare by vijay waghmare
August 6, 2024
in जिल्हा प्रशासन, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनातर्फे तहसिल कार्यालय येथे ‘इ पॉस’ मशीन परत करत आंदोलन करण्यात आले. परंतु नायब तहसीलदार श्री मोरे साहेब यांनी मशीन न घेता निवेदन स्विकारून आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवू, असे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्यात आले.

या प्रसंगी बोलतांना संघटनेचे अरविंदकुमार ओस्तवाल यांनी ‘इ पॉस’ मशीनची अंत्ययात्रा काढून मशीन जमा करण्याबाबत राज्य संघटनेने दिलेल्या आदेशाला आम्ही वळण दिले असून त्याची अंत्ययात्रा न काढण्याचा निर्णय घेतला. कारण आमच्या दुकानदार बांधव यांच्या उपजीविकेचे साधन हे e pos मशीन असल्याने त्याची अंत्ययात्रा न काढता फक्त आंदोलन करून निवेदन देण्याचा मार्ग स्विकारला आहे.
त्यात पुढील प्रमाणे प्रमुख मागण्या करण्यात आल्या
१) इंटरनेट सर्वर सेवा व्यवस्थित पुरवून कायम स्वरुपी हे 4G मशीन चालले पाहिजेत.
२) शासनाने धान्य दिलंय पण ह्या मशीन आणि सर्वर मुळे वाटप करता येत नाही.
३) महागाईच्या इश्टांका नुसार प्रती क्विंटल ३०० रुपये कमिशन मिळाले पाहिजे.
४) सगळ्या योजनांचे धान्य व किट आदी एकच थंब ने सोबत निघाले पाहिजे.
५) ekyc साठी आम्ही शासनाला मदत करीत आहोत पण सर्वर मुळे ते शक्य होत नाही तसेच प्रतिव्यक्ती ५० रुपये ekyc साठी शासनाने दिले पाहिजे.
६) लाभार्थी यांना वेळेच्या आत धान्य दिले गेले पाहिजे या साठी जर सर्वर प्रॉब्लेम असाच असेल तर ऑफ लाईन ची सुविधा विना अट कायम स्वरुपी ठेवण्यात यावी, असे निवेदनात नमूद केले आहे.
सदर मागण्या बाबत अरविंदकुमार ओस्तवाल यांनी संपूर्ण मागण्या विस्तृत समजावून शासन दरबारी आपण आमच्या भावना पोहचवाव्यात असे सांगितले. या प्रसंगी संघटनेचे ज्येष्ठ नेते प्रभाकर अण्णा पाटील तसेच अमृतभाऊ पाटील, सुधाकर पाटील, झवर काका पाळधी, रविभाऊ महाजन, ए सी पाटील, बाबुलाल काका पाटील, विनोद गुप्ता, स्वप्निल पाटील धानोरा, स्वरस्वती म ब गट बोरगाव, संजय भालेराव, प्रसन्न पाटील, एस जे पाटील, इच्छामाता म ब गट, एस एल पाटील, डी पी कोळी, लखीचंद पाटील गारखेडे, वि का सोसा कल्याणे, म्हाळसाई म ब गट,आर डी पाटील निमखेडे, स्वामी समर्थ म ब गट उखळवाडी व गोंदेगाव, सितारा म ब गट, संतोष गुप्ता, महेंद्र चौधरी, अरुण देवरे, संजय गुप्ता, राजा परदेशी, चेतन पाटील भामर्डी, नंदलाल पाटील तरडे, सावित्रीबाई म ब गट निशाणे, डी एस नन्नवरे, पी टी देवरे, मनूदेवी म ब गट आदी असंख्य दुकानदार व ग्राहक उपस्थित होते.

READ ALSO

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

भर पावसात चोपडा तालुक्यातील माचल्या गावात पाण्याची टंचाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळच्या तापी नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू !

May 22, 2023

खळबळजनक : दगडाने ठेचून रिक्षाचालकाचा खून !

June 17, 2024

‘मी पणाने राष्ट्र तयार होत नाही’ : जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे (व्हीडीओ)

December 7, 2021

आजारी आईची भेट घेऊन घरी निघालेल्या मुलावर काळाचा घाला ; पुलावरून दुचाकी कोसळून मृत्यू !

September 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group