TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बकालेंकडून इतर अधिकाऱ्यांचे पितळ उघडे करण्याची धमकी अन् कलेक्शनची व्हायरल झालेली कथित यादी !

जाणून घ्या...'त्या' यादीत नेमका कुणा-कुणाच्या नावाने लिहिलाय हिशोब !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 14, 2022
in गुन्हे, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालिन निरीक्षक बकालेजवळ एलसीबीला कुणाकुणाकडून हप्ते येतात याची यादी असल्याची माहिती मराठा समाजाच्या नेत्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिली होती. तर दुसरीकडे जिल्ह्यातील ती कलेक्शनची कथित यादी व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या यादीची विश्वासर्हता किती?, यादी खरी की बनावट? हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीय.

हवाला मार्गे पैसा येत असल्याचा दावा
बकालेंनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. गुरुवारी दुपारी १ वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यावेळी मराठा समाजबांधवांनी मंत्र्यांना बकाले हा त्याला अटक केल्यास इतर अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पाडण्याची ते धमकी देत आहे, अशी माहिती ना. पाटील यांना दिली. दरम्यान, दुसरीकडे सोशल मीडियात व्हायरल झालेल्या यादीत सदरची एकूण रक्कम 90 लाख ते 1 कोटीच्या घरात असून सदर रक्कम भुसावळ येथील एका जैन यांच्या मार्फतीने जळगावमधील सराफ बाजारातील ज्वेलर्सच्या येथून हवाला केला जातो, असेही म्हटले आहे. एवढेच नावेह तर, जैन नामक व्यक्तीचा मोबाईल नंबर देखील तिथं दिलेला आहे.

READ ALSO

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

गुटखा किंग लोकांची नावं खरी?
बकालेच्या नावाने व्हायरल झालेली यादी काही व्हाटसअपग्रुपवर व्हायरल झाली आहे. दरम्यान, ही यादी हस्त लिखित नसून कॉम्पुटर प्रिंट आहे. विशेष म्हणजे यादीत गुटखा, रेशनसह इतर असलेली नावांची लोकं त्याच व्यवसायात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातील हंसू शेठ जळगाव जिल्ह्यातील गुटखा किंग असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर सुशील हे चाळीसगाव परिसरातील पट्टा सांभाळत असल्याचे कळते. तर बर्हानपूर येथील विकी नामक तरुण काही दिवसांपूर्वीच गुटख्याच्या व्यवसायात उतरला असून तो हंसू शेठला टक्कर देत असल्याचीही माहिती सूत्रांनी द्लीली आहे. तर दुसरीकडे कलेक्शनच्या आकडेवारी मात्र, मुद्दाम फुगवून लिहिल्याचे जाणवत आहे. तसेच यादीमध्ये काही ठिकाणी पूर्ण नाव तर काही नाव मोघम आहेत. यादीची वैधता नसल्यामुळे बातमीत सर्वच नाव फक्त मोघम घेण्यात आली आहे.

जाणून घ्या…सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या यादीत नेमकं काय लिहिलंय?

अवैध गुटखा

भाटीया दिल्ली शिखर गुटखा अवैध -15 लाख, हंसु शेठ गुटखा-3.5 लाख रुपये सुशील गुटखा सिंधी-3.5 लाख रुपये, विकी बहनपुर गुटखा- 3 लाख, जेसवानी गुटखा जळगांव-2 लाख रुपये, अशोक गुटखा-2 लाख, दिलीप 02 लाख,रिंकु मेवा- 2 लाख,कारडा चाळीसगांव-1 लाख,देवरे 50 हजार,पंकज सुपारी चोपडा जळगांव-50 हजार,

रेशन

वाणी चोपडा- 3.5 लाख रुपये, चौधरी पारोळा- 3 लाख रुपये, सनी पचास- 2 लाख रुपये

डांबर गॅस बायोडिझेल, पारोळा व मुक्ताईनगर हायवे- 14 लाख रुपये

अवैध लॉटरी – 3 लाख रुपये

रेती -5 लाख रुपये

तालुका विभागानुसार 13 बीट मधील सर्व अवैध धंदयामार्फत 3 लाख रुपये प्रति प्रमाणे -39 लाख रुपये

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
Next Post

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून धरणगावात जयंत पाटलांचे स्वागत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग : अमळनेर तालुक्यातील ग्रामसेवकाला २५ हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक !

January 23, 2023

चाळीसगाव स्विमिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र मांडे तर सचिवपदी ॲड. रणजीत पाटील !

November 1, 2023

चोपड्यातील पंकज विद्यालयात घुमला ‘विठूनामाचा’ गजर !

June 29, 2023

आदरातिथ्य क्षेत्रासाठी क्रांतिकारी निर्णय परवानग्यांची संख्या 10

October 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group