TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संपत्तीचा वाद उफाळला : कुसुंब्यात बापाने केला मुलाचा खून !

vijay waghmare by vijay waghmare
November 19, 2025
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथे जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलाचे हातपाय दोरीने बांधून त्याच्या डोक्यात लाकडी मोगरी मारून खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी घटनास्थळी फौजफाट्यासह धाव घेतली. मयत मुलाचे नाव सचिन रवींद्र पाटील (वय ३२) असे असून खून करणाऱ्या आरोपी पिता रवींद्र भगवान पाटील याला अटक करण्यात आली आहे. संपत्तीच्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कुसुंबा खुर्द येथील रवींद्र पाटील व सचिन पाटील या बापलेकांमध्ये सातत्याने संपत्तीच्या कारणावरून नेहमी वाद होत होते. काल सोमवारी रात्री सचिनने पुन्हा दारू पिऊन वडील रवींद्र पाटील याच्याशी वाद घातला. त्यामुळे संतापलेल्या बापाने मुलाचे दोरीने हातपाय बांधून त्याच्या डोक्यात लाकडी मोगरी मारल्याने त्यात तो जागीच ठार झाला. मुलाचा खून झाल्याची माहिती सकाळी मुलाच्याच बापाने पोलीस पाटील रईस तडवी यांना दिल्याने घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना कळविण्यात आली.

READ ALSO

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

फॉरेन्सिक टीमने केली पाहणी
घटनास्थळी उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस कर्मचारी सिकंदर तडवी, योगेश पाटील सुकेश तडवी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमने भेट देवून पाहणी केली आहे. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात रवींद्र भगवान पाटील याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोद्विण्यात आला असून खून करणाऱ्या आरोपी पित्यास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
Next Post

दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून लांबवली सोनपोत अन् चैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर शनिवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर

August 6, 2021

अल्पवयीन तरुणीस पळवून नेले ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

September 10, 2022

धरणगाव : उधार दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून एकास मारहाण !

June 27, 2022

देशातील १.६ कोटी लोकांना वेळेत लसीचा दुसरा डोस नाही !

August 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group