TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘प्री वेडिंग शूटिंग’ बंदी… जळगाव जिल्ह्यातील ‘या’ दोन समाजांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 25, 2023
in जळगाव, फैजपूर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव/फैजपूर (प्रतिनिधी) प्री वेडिंग शुटवर बंदी घालण्याचा निर्णय जिल्ह्यातील गुजर आणि सकल लेवा पाटीदार समाजाने घेतला आहे. दोन्ही समाजाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत.

मोठे वाघोदा येथे गुजर समाज बांधवांच्या विविध ठराव मंजूर !
मोठे वाघोदा येथे श्रीकृष्ण मंदिर आश्रमात गावातील गुजर समाज बांधवांची सभा नुकतीच पार पडली. या सभेत समाजात लग्नकार्यामध्ये असलेल्या अनिष्ट चालीरीतींवर सविस्तर चर्चा करून त्या बंद करण्याबाबत निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे. काही दिवसांत लग्नाचे मुहूर्त त्यांच्यासाठी हे नियम आणि अटी आजपासूनच लागू झाल्याचे जाहीर करण्यात आले. सभेचे वैशिष्ट्य म्हणजे गावपातळीवर सर्वसंमतीने पारित झालेल्या ठरावांचे पालन न करणाऱ्या परिवाराला त्यांच्या घरी आयोजित लग्नकार्यास गावातील समाजबांधवांचे कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करण्याचे एकमताने मंजूर करण्यात आले.
सभेतील ठराव
प्री-वेडिंग व फोटोशूट बंद. तृतीयपंथी नाचवण्यास बंदी. -मेहंदी कार्यक्रमावर पूर्णपणे बंदी, हळदी असलेल्या दिवशी जेवणाच्या कार्यक्रमावर बंधने घालण्यात आली. – गावात लग्न लागून आल्यावर वधू- वराच्या स्वागत मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

लेवापाटीदार समाजाचाही ‘प्री वेडींग शुटींग विरोधात ठराव मंजूर
लेवापाटीदार समाजाची रविवारी सरदार पटेल लेवा भवनात समाजातील विविध क्षेत्रात कार्य केलेल्या ३० समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ‘प्री वेडींग शुटींग विरोधात ठराव मंजूर करीत यावर बंदी घालण्यात आली. तसेच या संदर्भात सामुदायिक शपथ घेण्यात आली. ‘लेवा भातृ मंडळाने या विरोधात कृती आराखडा सादर केला. त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे ठरवण्यात आले.

प्रा. व. पू. होले यांनी ‘समाजातील वाढत्या घटस्फोटाच प्रमाण अन् समाज मंडळांची भूमिका’, ‘प्री वेडिंग शुटींग’ यावर प्रकाश टाकला. अरुण बोरोले यांनी ‘प्री वेडिंग शूट’ विरोधात ठराव मांडला. डॉ. प्रमोद महाजन यांनी घटस्फोटाची समस्या हाताळण्यासाठी समाज मंडळांनी काय करावे याविषयी माहिती दिली. या वेळी कुटूंबनायक रमेश पाटील, माजी नगराध्यक्ष पाडुरंग काळे, अॅड. प्रकाश पाटील उपस्थित होते. समाजमंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विविध क्षेत्रात कार्य केलेल्या ३० समाज बांधवांचा सत्कार देखील करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
Next Post

सासूरवाडीहून घरी परत जायला निघाला, पण रस्त्यात घडलं भयंकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिक्षक मान्यता चौकशी प्रकरण : ‘त्या’ फायली गहाळ झाल्या की गायब केल्या?

February 12, 2022

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २६ ते २ जुलै २०२२  

June 26, 2022

महाविकास आघाडीसोबत आज असलो तरी, भविष्यातील सांगता येणार नाही ; शरद पवार यांचे मोठे विधान !

April 23, 2023

Gold-Silver Prices Today : रशिया-युक्रेन युद्धामुळे सोने महागले ; जाणून घ्या..आजचा दर !

February 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group