TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

२० हजारांची लाच स्वीकारताना वीज कंपनीचा उपअभियंत्याला एसीबीने पकडले रंगेहात !

vijay waghmare by vijay waghmare
January 23, 2025
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शासकीय विद्युत कामे करणाऱ्या ठेकेदाराच्या कामाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी २० हजारांची लाच स्वीकारताना चोरवड वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत प्रभाकर इंगळे (वय ४६) यांना बुधवारी सायंकाळी जळगाव एसीबीने अटक केली आहे. यामुळे लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

भुसावळातील ४९ वर्षीय ठेकेदार, जे शासकीय विद्युत कामे करतात, यांनी एक खासगी कंपनीचे एनएससी स्किम अंतर्गत नवीन सर्व्हिस कनेक्शनची क्षमतावाढ १०० वॅटहून २०० वॅट करण्यासाठी प्रशांत इंगळे यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव कार्यकारी अभियंता यांना पाठवण्यासाठी प्रलंबित होता, आणि इंगळे यांनी त्यासाठी २५ हजार रुपये लाच मागितली. ठेकेदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केली, ज्यावर पडताळणी केली गेली.

READ ALSO

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

तडजोडीअंती इंगळे यांनी २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले आणि चोरवड कार्यालयातच त्यांना लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात इंगळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, नाईक बाळू मराठे, आणि अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #police000 seized in Bhusawal; The action of the sub-divisional police team!bhusawalCrime

Related Posts

गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
Next Post

जळगावातील नवीन बसस्थानकात महिलेच्या पर्समधून ४० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्यातून जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे शिरसोली रोडवर स्वच्छता मोहीम !

March 25, 2023

शरद पवार यांनी कोरोना लसीचा घेतला दुसरा डोस

April 7, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 21 नोव्हेंबर 2025 !

November 21, 2025

1486 गावांपैकी 1268 गावांची नळ जोडणी पूर्ण !

July 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group