TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलीस असल्याचे सांगत धरणगावात वृद्धाची फसवणूक ; हातचलाखीने सोन्याची अंगठी लांबवली ! (व्हीडीओ) )

सीसीटीव्ही फुटेज बघून तुम्हाला बसेल धक्का ; भामटे सराईत असल्याचा संशय !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 20, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करत वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी काढून ३० हजारात फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उड्डाणपुलाजवळ घडली आहे. या प्रकरणी दोन अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात छगन सखाराम खैरनार (वय 73,रा. कमलनगर, एरंडोल, धरणगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार खैरनार हे दि. 17 जानेवारी 10 वाजेच्या सुमारास घराचे लाईटबील भरण्यासाठी स्कुटीवरून शहरातील बालाजी पतपेढी येथे आले होते. लाईटबील भरणे झाल्यानंतर 11 वाजेच्या सुमारास स्कुटीने घरी परत जात असतांना शहरातील किकाभाई बोहरा यांच्या बंगल्यासमोर दोन अनोखी मोटारसायकलस्वार यांनी त्यांची दुचाकी थांबवली. तसेच आम्ही पोलीस आहोत, अशी बतावणी केली. भामट्यांनी खैरनार यांना विचारपुस केली की, तुमच्याकडे गांजा आहे काय?. यानंतर दोघं भामट्यांनी श्री. खैरनार यांच्या दुचाकीची डीक्की उघडण्यास सांगितले. यानंतर दोघं भामट्यांनी खैरनार यांच्या हातातील रुमाल व हातातील अंगठी खिशात घाला, असे सांगीतले. घाबरून खैरनार यांनी हातातील अंगठी काढून खिशात घालण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान, भामट्यांनी हातचलाखीने अंगठी लंपास केली. यानंतर खैरनार यांच्या लक्षात येईपर्यंत दोघे मोटर सायकलने निघून गेलेले होते. खैरनार यांनी दोघांचा पाठलाग केला. परंतू ते मिळून आले नाहीत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास धरणगाव पोलिस करत आहेत. दरम्यान, संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

READ ALSO

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार २१ जानेवारी २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तापी पुलावरील खड्डे अखेर बुजवले, बांधकाम खात्याला त्रिवार धन्यवाद : कॉ. अमृत महाजन !

October 11, 2023

‘प्रवीण चव्हाणांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे’ : राधाकृष्ण विखे-पाटील

March 14, 2022

SBI ने बदलले ‘हे’ नियम ; नवी प्रक्रिया समजून घ्या… अन्यथा थांबेल ट्रान्जॅक्शन !

December 20, 2021

चोपडा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर नेमणूकीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

October 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group