TheClearNews.Com
Sunday, March 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बलात्कारामुळे जन्मलेल्या मुलाची नुकसान भरपाई करणार आरोपी ; मुंबई हायकोर्टाचा निर्णय

The Clear News Desk by The Clear News Desk
February 28, 2022
in कोर्ट, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील बलात्काराच्या (Rape) एका प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा निर्णय दिला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची जन्मठेपेची शिक्षा १० वर्षांपर्यंत कमी करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. बलात्कारामुळे जन्मलेले मूलही गुन्ह्याचे बळी ठरले आहे, त्यामुळे त्यालाही भरपाई मिळावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बलात्काराच्या दोषीला पीडितेच्या मुलाला २ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.

उच्च न्यायालयाने या प्रकरणात भरपाईचा महत्त्वपूर्ण निकाल देताना आरोपीला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची जन्मठेपेची शिक्षा १० वर्षांपर्यंत कमी करण्याचा निर्णय न्यायालयाने यावेळी दिला. तसेच बलात्काराच्या गुन्ह्यातील दोषीने पीडितेच्या मुलाला २ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने हा नुकसानभरपाईचा आदेश दिला. या प्रकरणात ३३ वर्षांच्या तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

प्रसुतीनंतर पिडीतेचा मृत्यू झाल्याने बाळाच्या पालनपोषणाचा प्रश्न

प्रसूतीनंतर बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला. त्यानंतर दोषी तरुण तसेच पीडित मुलीचे कुटुंबिय या दोन्ही कुटुंबांनी मुलाला सोडून दिले. त्यामुळे बाळाच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला. याबाबतची माहिती न्यायालयाला देण्यात आली. सध्या पिडीतेच्या बाळाचे पालनपोषण अनाथाश्रमात केले जात आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर उच्च न्यायालयाने पिडीत मुलीच्या बाळाला भरपाई देण्याचे आदेश दिले. खार येथील रहिवासी असलेल्या आरोपी रमेश वावेकर याने मुलाच्या पालनपोषणासाठी दोन लाख रुपये देण्याचे निर्देश दिले. कायदा एखाद्या निष्पाप मुलाला बेवारस स्थितीत सोडू शकत नाही. त्यामुळे त्या मुलाला दोषी तरुणाच्या (रेप कन्व्हिक्टेड) ​​वतीने २ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने यावेळी दिले.

आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

आरोपी रमेशवर २०१५ मध्ये सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी बलात्कार पीडित अल्पवयीन मुलगी ८ महिन्यांची गर्भवती होती. तिने ८ ऑक्टोबर २०१५ रोजी एका मुलाला जन्म दिला. याप्रकरणी शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. बलात्कारामुळे जन्माला आलेले मूलही गुन्ह्यात पिडीत आहे. त्यामुळे त्यालाही भरपाई मिळावी, असे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

क्रूरतेच कळस : वहिनीवरील प्रेमासाठी पत्नीची क्रूरपणे हत्या ; मृतदेहाचे तुकडे करून नदीच्या पात्रात पुरवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधीजींना प्रार्थना सभेतून भावांजली

January 30, 2022

जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये जागतिक योग दिवस साजरा !

June 21, 2024

पारोळा तालुक्यातील नागरिकांसाठी लस उपलब्ध होणार ; आ. चिमणराव पाटलांच्या प्रयत्नांना यश

September 20, 2021

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मौलाना अबुल कलाम आझाद यांना पुण्यतिथी निमीत्ताने विनम्र अभिवादन

February 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group