TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; मारवड पोलीसात गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
October 6, 2024
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील भरवस गावातील रेल्वे बोगद्याजवळून अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर मारवड पोलीसांनी कारवाई करत मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता केली आहे. याप्रकरणी सकाळी ११ वाजता मारवड पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील भरवस गावातील रेल्वे बोगदा परिसरातून वाळूची अवैधपणे वाहतूक होत असल्याची माहिती मारवड पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता कारवाई करत वाळूने भरलेले ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ डीव्ही ७७९८) जप्त केले. चालक अनिल भाऊसाहेब भिल वय २० रा. वारगाव ता.शिंदखेडा आणि प्रफुल्ल हिरालाल पाटील रा. बेटावद या दोघांकडे वाळू वाहतूकीबाबत कोणताही परवानगी नसल्याचे दिसून आले. पोलीसांनी वाळूचे ट्रॅक्टर जप्त केले. याप्रकरणी सकाळी ११ वाजता मारावड पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल उज्ज्वल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक अनिल भाऊसाहेब भिल वय २० रा. वारगाव ता.शिंदखेडा आणि प्रफुल्ल हिरालाल पाटील रा. बेटावद या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन निकम हे करीत आहे.

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Action on tractors transporting sand; A case has been registered in the Marwad PoliceAmlner

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
Next Post

जळगाव : बसमध्ये चढतांना तरूणाच्या खिश्यातून लांबवली १ लाखांची रोकड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : बायको मेली एकाची अन् अनुदानासाठी दावा ठोकला तिघांनी !

February 18, 2022

नवऱ्याच्या हातावर तुरी देऊन विवाहिता प्रियकरासोबत फुरर्र ; बोदवड पोलिसात तक्रार !

April 5, 2023

मोठी बातमी : दिशा सालीयनची हत्या कोणी केली, हे सांगणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा आमच्याकडे व्हिडिओ, पण सीबीआयलाच देणार – नितेश राणे (व्हिडीओ)

March 25, 2022

घरासमोरून दुचाकी लंपास ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

November 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group