TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

vijay waghmare by vijay waghmare
March 21, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

जळगाव (प्रतिनिधी) – चंदू अण्णा चौफुली येथे आज झालेल्या भीषण अपघाताने प्रशासनाच्या निष्क्रियतेचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. लाल रंगाच्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक देत चुराडा केला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.
या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी अनेक वेळा केली होती. शाळेमार्फत निवेदन देऊनही आणि 10 दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन मिळूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही, असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे.
चौफुलीवर कोणतेही गतिरोधक नसल्यामुळे वाहनचालक भरधाव वेगाने धावतात. सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक व मॉर्निंग वॉक करणारे येथे येत असताना देखील प्रशासनाने दुर्लक्ष केले.
“अपघात होणारच” अशी भीती नागरिकांनी वारंवार व्यक्त केली होती. अखेर आज ती भीती खरी ठरली. आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?
प्रा. डॉ. संदीप पाटील यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
प्रभाग क्रमांक 9 समस्या ग्रुपवर या घटनेबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत असून नागरिकांनी त्वरित गतिरोधक बसविणे व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
Next Post

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार १७ मे २०२३ !

May 17, 2023

महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांना समर्थन देण्याकरिता सिने अभिनेता गोविंदा यांचा रोड शो !

November 16, 2024

पिंप्री येथे धाडसी घरफोडी ; 55 हजारांचा ऐवज लांबवला !

July 19, 2023

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी !

April 15, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group