TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

vijay waghmare by vijay waghmare
March 21, 2026
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी, धरणगाव ( प्रतिनिधी ) – येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या वृद्ध दुकानदाराने गाडी रस्त्यावर लाऊ नको, असे सांगितले. त्याचा राग आल्याने त्यांच्या दुकानात शिरुन वृद्ध दुकानदारास मारहाण केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही घटना त्या दुकानात असलेल्या सीसीटीव्हि कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

पाळधी येथे आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका वाहन चालकाला वृद्ध दुकानदाराने वाहन लावताना हटकले. त्यानंतर त्याने त्यांच्याच दुकानात शिरुन रागाच्या भरात वृद्ध दुकानदाराला मारहाण केली. त्या दुकानात असलेल्या सीसीटीव्हि कॅमेऱ्यात ही पूर्ण घटना कैद झाली आहे. या वेळी परिसरातील नागरिकांनी दुकानात धाव घेऊन त्या वृद्ध दुकानदाराला त्या व्यक्तीच्या तावडीतून सोडवले. तरी तो त्या दुकानदारांना ठार मारण्याची धमकी देत होता. यामुळे त्या दुकानदाराने पाळधी पोलिसांत धाव घेतली. मात्र, नेहमीप्रमाणे तेथे जमाव जमला अन् जाऊ द्या, त्याची चूक झाली, असे सांगत या प्रकरणावर पडदा पाडण्याचे प्रयत्न झालेत. पाळधी येथे घडणाऱ्या अशा घटना नित्याच्याच असून कोणतीच कारवाई होत नसल्याने कोणीही येते व दादागिरी करून जाते, अशी स्थिती आहे. दरम्यान, पाळधी येथील मुख्य रस्त्यावर कुणीही आपले वाहन कोठेही लाऊन इतरत्र निघून जातात. यामुळे मुख्य मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. याच कारणामुळे पाळधी बस स्थानकावर लांब पल्ल्याचा गाड्या येत नाहीत. कारण, वाहतूक कोंडीमुळे अनेक बस चालकांना या ठिकाणी मार खावा लागला असून बऱ्याच वेळा तू-तू मैं-मैं होत असते. त्यामुळे प्रवाशांनाही त्रास होतो व त्यांचाही वेळ वाया जातो. याचाच अनुभव येथे वास्तव्यास असलेल्या बस चालकांना ही आला आहे. याबाबत पाळधी पोलिसांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यालाही मध्येच खीळ लागली. या रस्त्यावर आधीच दुभाजक (डिव्हाडर) असल्याने वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे कोणत्याही दुकानदाराने हटकले, तरी त्यालाच त्याचा त्रास होतो. त्यामुळे कुणीही काहीच बोलत नाहीत. मात्र, वाहतुकीची कोंडी झाली की सर्व त्या दुकानदाराला बोलतात. वास्तविक यात त्यांची काहीच चूक नसते.

READ ALSO

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्युज : धरणगाव शहरातील जनता कर्फ्यु ३० मार्चपर्यंत वाढवला !

March 26, 2021

लग्न जमू देणार नाही, धमकीने एकाची आत्महत्या ; अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल !

December 25, 2022

धरणगावात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी ; रुमाल लावून घरातील सदस्यांना केले बेशुद्ध !

August 31, 2023

गांधी जयंतीनिमित्त ‘गांधीतीर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ चे आयोजन

September 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group