TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अभिनेते समीर चौघुले ७ रोजी चोपड्यात ; दर्पण पुरस्कारांचे होणार वितरण

The Clear News Desk by The Clear News Desk
April 1, 2022
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील प्रेरणा दर्पण फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने दर वर्षी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्तुंग काम करणाऱ्या व्यक्तींना मानाच्या दर्पण पुरस्काराने गौरविण्यात येत असते. यावर्षी हा पुरस्कार सोहळा गुरुवार दि.७ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५ : ३० वा. आनंदराज पॅलेस चोपडा येथे संपन्न होणार आहे. यावेळी सुप्रसिध्द मराठी हास्य अभनेते समीर चौघुले यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रात उत्तुंग काम करणाऱ्या व्यक्तींना ‘दर्पण २०२२’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

दर्पण पुरस्कार २०२२ या पुरस्कारासाठी नवोदित कलाकार कु.स्वराली पंकज पाटील,रावेर येथील प्रतिथयश डॉ.प्रवीण डी. चौधरी, चोपडा येथील पंकज समूहाचे संचालक तथा रोटरी अध्यक्ष पंकज सुरेश बोरोले, ऍड.संजय सरदारसिंग पावरा शिरपूर, सहा.पोलीस निरीक्षक उमेश शामराव बोरसे थाळनेर, सुभाष मगनलाल अग्रवाल चोपडा, प्रकाश फुलचंद चौधरी चोपडा, दत्तात्रय दयाराम पाटील अमळनेर, डॉ.पवन डोंगर पाटील, आशा नामदेव सोनवणे चोपडा, भूषण कांतीलाल बाविस्कर अहमदाबाद, सैय्यद अमजदभाई चोपडा, योगेश मधुकर सोनवणे चोपडा, विष्णू अर्जुन दळवी शहादा, सौ संध्या नरेश महाजन चोपडा, शिवाजी अण्णा पाटील एरंडोल, नेमीचंद सुकलाल जैन चोपडा, दिनेश चंपालाल पाटील चोपडा, नरेंद्र रायसिंग भादले सत्रासेन, किरण शालीग्राम पाटील कुसुंबा, अरुणा रामदास कोळी चोपडा, सचिन फुलचंद चौधरी चोपडा, पारस जवरीलाल राका जळगाव, मोहन बाबूलाल बागमार पुणे, नितीन प्रभाकर सपके जळगाव यांची निवड करण्यात आली असून जीवनगौरव पुरस्कारासाठी जळगाव येथील प्रसिध्द व्यावसायिक,ज्यांनी आपला व्यवसाय सांभाळत असतांना सामाजिक नाळ जुळवून ठेवली आहे.

READ ALSO

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ६ व्या पुण्यस्मरणानिमित्त शिष्यवृत्ती वाटप, वृक्षारोपण व श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहात

बेवारस व अनाथ मुलींचा दरवर्षी विवाह समारंभ आयोजित करून त्यांचा खर्च उचलुन त्यांना मुख्य प्रवाहात आणून अख्खी पिढी घडवणारे ओमसाई रिअल इस्टेटचे सर्वेसर्वा रमेशकुमार मुणोत यांची सार्थक अशी निवड करण्यात आली आहे. हे सर्व पुरस्कार मराठी अभिनेते समीर चौगुले यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार असून या भव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी प्रमुख पाहुणे म्हणून आ. कैलासबापू पाटील जगदीशचंद्र वळवी, प्रा.चंद्रकांतअण्णा सोनवणे, आमदार लताताई सोनवणे, नगराध्यक्षा मनिषाताई चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमाला उपस्थितिचे आवाहन प्रेरणा दर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष शाम जाधव, उपाध्यक्ष डॉ.निर्मल टाटीया, सचिव लतीश जैन, संचालक संजय बारी, हिरेंद्र साळी, लता जाधव,चेतन टाटीया, आकाश जैन, विश्वास वाडे, ऍड. अशोक जैन, निलेश जाधव, अतुल पाटील, योगिता पाटील आदींनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चोपडा

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025
चोपडा

स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ६ व्या पुण्यस्मरणानिमित्त शिष्यवृत्ती वाटप, वृक्षारोपण व श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहात

August 3, 2025
गुन्हे

वडती येथे गोमासाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

August 3, 2025
गुन्हे

गलंगीजवळ पावणेदोन लाखांचा गांजा जप्त

May 30, 2025
चोपडा

लाडक्या बहिणीची रस्त्यावरच प्रसूती ; रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे निर्माण झाली गंभीर स्थिती !

May 28, 2025
गुन्हे

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील चौघांना अटक ; 3 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त

May 28, 2025
Next Post

ग्राहकांना मोठा झटका ! गॅस सिलेंडर २५० रुपयांनी महागला ; जाणून घ्या..नवीन दर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सर्व कृषिपंपाना वीज जोडण्या देऊन प्रलंबित अर्जांची संख्या शून्य करण्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले निर्देश

April 7, 2021

बांभोरीच्या ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू ; चौघांविरुद्ध वाढले खुनाचे कलम !

February 2, 2022

प्रेम संबंधाच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला ; यावल पोलिसात गुन्हा, तिघांना अटक !

May 7, 2022

जळगाव : बैलांचा साज घेण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू !

September 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group