TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : बैलांचा साज घेण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू !

तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने नातेवाईकांचा काळीज चिरणारा आक्रोश !

vijay waghmare by vijay waghmare
September 2, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पोळासण निमित्त बैलांना सजविण्यासाठी लागणारा सामान घेण्यासाठी दुचाकीवर गेलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना वावडदा ते जळके रस्त्यावर सोमवारी २ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पवन गोपाल सुर्यवंशी (वय १६ रा. वसंतवाडी ता.जळगाव), असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील वसंतवाडी गावात पवन गोपाल सुर्यवंशी हा मुलगा आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला होता. सध्या तो विटनेर येथील शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. त्याचे आईवडील शेती करून उदरनिर्वाह करतात. पोळा निमित्त त्यांच्या बैलांची तयारी सुरू होते. त्यामुळे पवन सुर्यवंशी हा बैलांना सजविण्यासाठी लागणारा सामान घेण्यासाठी गावातील अल्ताफ बंडू तडवी (वय-१९) यांच्यासोबत सोमवारी २ सप्टेंबर रोजी सकाळी दुचाकी (MH19 BV 7531) ने वावडदा येथे गेले. बैलांसाठी नवीन सामान खरेदी केल्यानंतर सकाळी १० वाजता परत येत असतांना वाडवदा ते जळके रस्त्यावरील लहु पाटील यांच्या शेताजवळ नेरीकडून वावडदाकडे जाणारा भरधाव ट्रक (HR 73 9316) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पवन सुर्यवंशी याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला तर अल्ताफ हा थोडक्यात बचावला आहे. हा अपघात घडल्यानंतर ट्रकचालक वाहन घेवून पसार झाला होता.

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांसह मित्रपरिवार यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने आईवडीलांनी प्रचंड आक्रोश केला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई रूपाला, वडील गोपाल त्र्यंबक सुर्यवंशी आणि तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
Next Post

वाघूर नदीला पूर ; जिल्हाधिकारी यांची बाधित गावांना भेट,सतर्कता बाळगण्याचे केले आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जळगावात एकाविरुद्ध गुन्हा !

April 15, 2022

जळगावात घरफोडी ; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास

April 22, 2022

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २६ डिसेंबर २०२४ !

December 26, 2024

चाळीसगाव शेतकी संघ निवडणूक अखेर बिनविरोध ; ६ जागा मिळवत शेतकी संघात भाजपाची मोठी मुसंडी !

December 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group