TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रेम संबंधाच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला ; यावल पोलिसात गुन्हा, तिघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 7, 2022
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) एका मुलीशी प्रेम संबंध असल्याच्या रागातून तरुणावर चाकुने प्राणघातक हल्ला करुन खुनाचा प्रयत्न केल्याची घटना यावल येथे घडली. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात शेख मुज्जमिल उर्फ मूज्जू शेख (वय २६, रा. तहा नगर फैजपूर) यांच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात जावेद युनूस पटेल (वय २२ रा. देशपांडे गल्ली यावल) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ६ मे २०२२ रोजी पहाटे २: ३० वाजेच्या दरम्यान घोडेपीर बाबाच्या दर्गाजवळ शेख मुज्जमिल उर्फ मूज्जू शेख (वय २६, रा. तहा नगर फैजपूर) याने जुन्या भांडणाचे रागातून व एका मुलीसोबत प्रेमसंबंधाच्या रागातून जावेद पटेलवर चाकुने ठिक ठिकाणी पाठीवर हातावर मांडीवर जखमा केल्या. तसेच डाव्या हाताखाली छातीजवळ जीव घेण्याचे उद्देशाने चाकुने प्राणघातक हल्ला करुन जावेद पटेलला गंभीर दुखापत केली. तसेच मुज्जु याच्या सोबत असलेला इतर दोन इसम (पूर्ण नाव माहित नाही) वयोगट अंदाजे २५ वर्षे यांनी चाकूने व लोखंडी रॉडने मारहाण करून जावेदला गंभीर दुखापत केली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात शेख मुज्जमिल उर्फ मूज्जू शेख (वय २६, रा. तहा नगर फैजपूर) यांच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास मासहा. पोलीस अधिक्षक श्रीकांबळे हे करीत आहेत.

READ ALSO

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
Next Post

महिलेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी ; पहूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात ७५ दिवसांनी सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद, गेल्या २४ तासांत आढळले ६०,४७१ नवे रुग्ण

June 15, 2021

सावखेडयाच्या पोलीस पाटलांविरोधात हस्तक्षेपाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

January 9, 2021

बग्गीतून निघालेल्या जयश्री महाजन यांच्या प्रचार फेरीचे जळगावकरांना अप्रूप

November 14, 2024

अंतर्नाद प्रतिष्ठान, शिक्षण विभागातर्फे शिवजयंतीनिमित्त तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

February 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group