TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कार अपघातात जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

vijay waghmare by vijay waghmare
July 26, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । नील गायला वाचविण्याच्या प्रयत्नात एक कारचा अपघात नशिराबाद गावाजवळ घडला होता. या अपघातात एअरबॅग उघडल्याने कारमधील तिन्ही युवकाचा जीव वाचला होता. परंतू अपघातात पोटाला दुखापत झाल्याने, त्याकडे दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी पोटात रक्तस्त्राव झाल्यामुळे युवकाचा उपचारादरम्यान नाशिक येथे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अविनाश कैलास पाटील (वय ३०, रा. सतखेडा, ता.धरणगाव ह.मु. गुजराल पेट्रोल पंप परिसर जळगाव ) असे मयत तरूणाचे नाव आहे.

अविनाश आपल्या मित्रांसोबत रविवारी २१ जुलै रोजी सायंकाळी भुसावळकडे गेला होता. रात्री ११ वाजता जळगावकडे परत येत असताना, नशिराबाद जवळील गैबनशाह पीर बाबा दर्ग्याजवळ रस्त्यालगत अचानक नील गाय आल्यामुळे, नील गायला वाचविण्याच्या प्रयत्नात कार उलटल्याने मोठा अपघात घडला. मात्र, एअरबॅग उघडल्याने कारमधील तीघांचा जीव वाचला होता.

READ ALSO

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

या अपघातादरम्यान अविनाशच्या पोटाला अंतर्गत दुखापत झाली होती. अविनाशने किरकोळ उपचार घेत, त्या जखमेकडे दुर्लक्ष केले. मात्र, पोटात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी अविनाशची तब्येत बिघडली. त्याला जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याठिकाणाहून त्याला पुन्हा नाशिकला हलविण्यात आले. बुधवारी २४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकुलत्या मुलाच्या मृत्यूमुळे परिवारावर मोठा आघात झाला आहे. अविनाशच्या पश्चात पत्नी, अडीच वर्षांचा मुलगा रिहान, विवाहित बहिण, आई, वडिल असा परिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonRod accident

Related Posts

धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
Next Post

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण ; भाजपच्या तिघांवर गुन्हा

May 17, 2022

‘बीएचआर’ घोटाळा : प्रमोद रायसोनी प्रकरणात उद्या जळगाव न्यायालयात सुनावणी !

December 4, 2020

पीडितेच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ६० जवान, ८ कॅमेऱ्यांचे घरावर लक्ष !

October 12, 2020

ग्रामीण भागात थेट घरपोच सिलिंडरसाठी अतिरिक्त दर रद्द करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

September 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group