TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव पालिका सभेत ५८ विषयांना मिळाली मंजुरी

सत्ताधारींसह विरोधी सदस्यांची प्रशासनावर आगपाखड

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2021
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) पहिले सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनामुळे तहकूब झालेली पालिकेची सर्वसाधारण सभा झाली. यावेळी एकूण ५८ विषय मंजूर करण्यात आले. दरम्यान, प्रभागांमध्ये कामे होत नसल्याची ओरड करत सत्ताधारींसह विरोधी सदस्यांनी देखील प्रशासनावर खापर फोडले असून याला प्रशासन जबाबदार असल्याचीही आगपाखड केली.

नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत शविआचे गटनेते राजीव देशमुख, संजय रतनसिंग पाटील, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. विद्यमान सदस्यांचा सत्ताकाळ ३० रोजी संपत असल्याने मंगळवारी झालेली सर्वसाधारण सभा शेवटची मानली जात आहे. सभेत ५६ क्रमांकाच्या विषयावरही चर्चा झाली. यात जळगाव-मनमाड रेल्वेसाठी तिसरी लाइन टाकण्याकरिता जागा संपादन करण्याविषयी योग्य त्या सूचना यावेळी पालिका सदस्यांनी सुचवल्या.

READ ALSO

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

विरोधी व सत्ताधारी सदस्यांनी मंगळवारच्या सभेत एकीचा राग आळवत प्रभागांमध्ये कामे झाली नसल्याची ओरड केली. याला प्रशासन जबाबदार असल्याचीही आगपाखड केली. सदानंद हॉटेल ते सुवर्णाताई नगर हा रस्ता नवीन करण्याबाबत नगरसेवक अरुण अहिरे यांनी वेळोवेळी सूचना दिल्या. तथापि रस्त्याचे काम झालेच नाही. विशेष म्हणजे हा विषय सभेत मंजूरही झालेला आहे. याच रस्त्यावरून चार महिन्यापूर्वी दुचाकीवरुन जात असताना अरुण अहिरे यांचा अपघात होऊन त्यांना गंभीर दुखापत झाल्याची वस्तुस्थिती स्वतः अहिरे यांनीच सभेत मांडली. यावर सर्व सदस्यांनी रोष व्यक्त केला. शविआचे गटनेते राजीव देशमुख यांनी हा मुद्दा उचलून धरत याचे उत्तरच प्रशासनाकडून मागितले.

सदस्य सभागृहात ज्या समस्या व प्रश्न मांडतात, ते नागरिकांच्या सुविधांसाठी असतात. प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखले पाहिजे. शेवटी पाच वर्षानंतर नागरिक न झालेल्या कामांसाठी नगरसेवकाला जबाबदार धरतात. असा ऊहापोह नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी करून अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करावीत, अशी मागणी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावच्या विकासाला नवे पंख; तब्बल ₹९० कोटींच्या प्रशासकीय प्रकल्पांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

July 26, 2026
Next Post

टवाळखोरांच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिला सरपंच पतीला लाच घेताना रंगेहाथ अटक !

January 27, 2024

वेळोदे येथील भोई समाजातील गरीब कुटुंबास भाजप नेते रोहीतदादा निकम यांनी केली एक लाखांची मदत !

August 11, 2023

धक्कादायक : बालभारतीकडून साडेपाच हजार टनांहून अधिक पुस्तके रद्दीत

October 16, 2021

अखेर फरार घोषित केलेले परमबीर सिंह मुंबईत दाखल

November 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group