TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिवाळीच्या सुट्टीत फिरायला गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला ; आईसह दोन मुलांचा मृत्यू !

झोपेत असतानाच तिघांचा मृत्यू ; सहा जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 24, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर (वृत्तसंस्था) गोव्याहून मुंबईला जाणारी खासगी ट्रॅव्हल गुरुवारी (दि. २३) पहाटे दोनच्या सुमारास कोल्हापूर- राधानगरी मार्गावर पिरवाडी (ता. करवीर) गावच्या हद्दीत पुईखडी येथे उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात पुण्यातील मांजरी बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नीलू विराट गौतम (वय ४६), रिद्धिमा विराट गौतम (१७) आणि सार्थक विराट गौतम (१३, तिघे मूळ रा. मांजरी बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे) अशी मृतांची नावे आहेत. झोपेत असतानाच काळाने तिघांवर घाला घातला.

या अपघातात जखमींमध्ये मनित संजय दरक (१७), प्रणव दत्तराज सावंत (१७), सचिन रवींद्र कदम (३७, तिघे रा. बोरिवली, मुंबई), आयुष्मान अमरकांत मिश्रा (१७, रा. दहिसर, मुंबई), विश्वनाथ मोनप्पा (४७, रा. मंगलोर, कर्नाटक) आणि चालक आनंद विठ्ठल चव्हाण (४०, रा. विजापूर, कर्नाटक) यांचा समावेश आहे.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

पाच मोटरसायकलींची चोरी

मुंबईला जाणारी स्लीपर कोच बस बुधवारी रात्री ८ वाजता गोव्यातील पणजी येथून निघाली. गुरुवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास चालक निरंजनय्या बसय्या हिरेमठ याचे ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव ट्रॅव्हल्स पलटली. या अपघातात गौतम यांची पत्नी नीलू आणि मुलगी रिद्धिमा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा सार्थक याचा रुग्णालयात नेतांना वाटेतच मृत्यू झाला. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. मात्र त्यातील दोघींचा जागीच मृत्यू झाला.

मांजरी बुद्रुक येथील गौतम कुटुंब गोव्याला पर्यटनासाठी गेले होते. परत जाताना काळाने त्यांच्यावर काळाने घाला घातला. आईसह मुलगा आणि मुलगी या तिघांचा अपघातात करुण अंत झाला. पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेले विराट गौतम यांच्यावर त्यांची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह घेऊन गावाकडे परत जाण्याची दुर्देवी वेळ आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

चोपडा : दोघं मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्नीडाग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बहिणाबाई कोविड केअर सेंटरसाठी दात्यांनी दिला किराणा !

October 11, 2020

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर ! फुजियान प्रांतात ३६ मुलांना कोरोनाची लागण, शाळा बंद !

September 15, 2021

अमळनेर शहरातील गजानन नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण कामाचे आ. अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

July 11, 2021

शत्रूला धडकी भरवणाऱ्या ‘पृथ्वी’ बॅलेस्टिक मिसाईलची DRDO कडून यशस्वी चाचणी

September 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group