TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर ! फुजियान प्रांतात ३६ मुलांना कोरोनाची लागण, शाळा बंद !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2021
in आरोग्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

बीजिंग (वृत्तसंस्था) जगभरात पुन्हा कोरोनाचा धोका वाढत आहे. आता चीनमध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. फुजियान प्रांतात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत असून शाळेतील मुलांना कोरोनाचा धोका पोहोचला आहे. जवळपास ३६ मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे येथील शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची सुमारे २० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिन्हुआ वृत्तसंस्थेने एका अहवालात म्हटले आहे की, महाविद्यालये, प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आणि व्यावसायिक शाळांना त्यांचे अभ्यासक्रम ऑनलाईन घ्यावे असे सांगण्यात आले आहे. तसेच शिशुवर्गाचे वर्ग घेऊ नयेत असे स्पष्ट करण्यात आले आहे.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

चीनच्या आग्नेय प्रांतात फुजियानमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. इथं कोरोनाची प्रकरणे अचानक दुप्पट झाली आहेत. परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी लोकांना सिनेमा हॉल, सार्वजनिक वाहतूक यासह सर्व सार्वजनिक उपक्रम बंद करून शहराबाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. झियामेन, एक बंदर, शहर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे येथील नागरिकांची कोरोना चाचणी करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी मंगळवारी याची घोषणा केली. तसेच प्रवासावर निर्बंधही घालण्यात आले आहेत. आतापर्यंत पुतियन, क्वानझोऊ आणि प्रांतीय राजधानी झियामेन या तीन शहरांमध्ये नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. संक्रमित लोकांचे संपर्क शेजारच्या प्रांतात गेले आहेत. त्यामुळे धोका अधिक वाढला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
Next Post

अमळनेर येथे हिंदी दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मनसे पूर्ण ताकतीनिशी लढणार : विनय भोईटे !

January 14, 2023

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य ३१ मार्च ते ६ एप्रिल २०२४ !

March 31, 2024

पैसे मागण्यासाठी मित्रावर धारदार विळ्याने वार ; गुन्हा दाखल !

February 20, 2025

बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, पालकमंत्र्यांकडून दुःख व्यक्त; वन विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश

March 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group