TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

श्री क्षेत्र कोथळी येथील मुक्ताई मंदिराचे काम पुर्णत्वास जाण्यासाठी वाढीव निधी मिळावा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2021
in मुक्ताईनगर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) श्री क्षेत्र कोथळी येथील मुक्ताई मंदिराचे काम पुर्णत्वासाठी वाढीव निधी मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन मागणी केली आहे.

श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे आदिशक्ती मुक्ताईचे अंतर्धान स्थळ असुन वारकरी संप्रदायात आदिशक्ती मुक्ताईला मानाचे स्थान आहे. श्री क्षेत्र कोथळी येथे वर्षभर भाविक भक्तांचा राबता असतो. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने सदर तीर्थ स्थळाला “ब” दर्जा मिळाला असून एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने मुक्ताई अंतर्धान स्थळी असलेल्या मुक्ताई मंदिर जिर्णोद्धाराचे काम शासनाच्या ग्रामविकास विभागकडुन तिर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत सुरू आहे. यात मुक्ताई मंदिराला प्राचीन हेमाडपंथी लुक देण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली असुन आतापर्यंत ९ कोटी ९७ लाख रुपये प्राप्त झाले आहेत.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

मिळालेल्या निधीतून आतापर्यंत मंदिरातील गाभारा, सभामंडप, दुमजली दर्शनबारी, पहिला मजला मंदिराचे दर्शनी घुमट, मंदिराचा कळस हे काम जवळपास पुर्ण झालेले आहे. परंतु रंगरंगोटी, विद्युतीकरण, संगणकीकरण, हिरवळ व इतर बांधकाम पुर्णत्वास जाण्यासाठी निधीची कमतरता भासत असल्या कारणाने मंदिराचे जीर्णोद्धाराचे बांधकाम थांबले आहे. तसेच जुन्या निधीत जिएसटिचा समावेश नव्हता म्हणून एकनाथराव खडसे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ११ कोटी रुपये खर्चाचा सुधारित प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तथा मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन या सुधारित प्रस्तावास मान्यता देण्यात यावी व कोथळी येथील हे काम पुर्णत्वास जाण्यासाठी वाढीव निधी मिळावा, अशी विनंती केली. यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लवकरच मुक्ताई मंदिराच्या सुधारित प्रस्तावास मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी मुक्ताईनगर येथील बोदवड रोडवर असलेल्या नविन मुक्ताई मंदिर परिसरात वर्षभर विशिष्ट धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी व आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनासाठी वर्षभर मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ असते. तरी भाविकांच्या निवासांची व्यवस्था होण्यासाठी नविन मुक्ताई मंदिर परिसरात भक्त निवासाची निर्मिती करण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे मागणी केली यावेळी त्यांच्यासोबत पारनेरचे आमदार कोरोना योद्धा निलेश लंके, बोदवड राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदिप बडगुजर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा चिटणीस विजय चौधरी, सम्राट पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे बोदवड तालुका अध्यक्ष हर्ष कोटेचा, मनोज पाटील, पांडुरंग नाफडे उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

पंतप्रधान मोदींनी घेतली कमला हॅरिस यांची भेट ; कोरोना, लोकशाहीसह 'या' मुद्यांवर चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा दुध संघ निवडणूक : आ.मंगेश चव्हाण यांची मुक्ताईनगरमधील उमेदवारी कायम?

November 12, 2022

धक्कादायक : भाजपाच्या नेत्यांनीच रचला दहशतवादी हल्ल्याचा बनाव ; दोघांना अटक !

July 21, 2021

भुसावळ गोळीबार प्रकरणातील दोन्ही फरार संशयितांना मध्यरात्री पकडले !

April 18, 2023

दापोरी बु. येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्राजक्ता पाटील यांची निवड

February 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group