TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुंदखेडे येथील आदिवासी भिल्ल वस्ती झाली प्रकाशमान !

आमदार आपल्या दारी उपक्रमांतर्गत एकाच दिवसात २३ घरांना बसले वीज कनेक्शन !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2023
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) सरकारी काम आणि चार महिने थांब अशी सर्वसाधारण धारणा जनतेची झालेली आहे मात्र या धारणेला छेद देत आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव तालुक्यात “आमदार आपल्या दारी” उपक्रमाच्या माध्यमातून विविध शासकिय योजनांचा लाभ जनतेला देण्यात येत आहे. (Mangesh Chavhan Chalisgaon)

चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडे येथील आदिवासी भिल्ल वस्तीत वीज कनेक्शन नसल्याने अनेक कुटुंबांना अंधारात आपले जीवन जगावे लागत होते. या सर्व कुटुंबाना हक्काचे वीज कनेक्शन तेदेखील कुठलीही कागदपत्रे फिरवाफिरव न करता तात्काळ मिळावे यासाठी “आमदार आपल्या दारी” उपक्रमांतर्गत वीज वितरण कंपनीच्या सहकार्याने नवीन वीज कनेक्शन जोडणी शिबीर मुंदखेडे बु. येथे राबविण्यात आले. सदर शिबिरात एकाच दिवसात पूर्ण कागदपत्रे पडताळणी करून २३ ग्राहकांना वीज कोटेशन देण्यात आले व त्याच दिवशी पात्र लाभार्थ्यांना वीज कनेक्शन देखील जोडून देण्यात आले. ज्या कामासाठी एक महिना लागू शकणार होता ते काम आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून एकाच दिवसात झाल्याने व एका दिवसापुर्वी अंधारात असणारी आपली घरे प्रकाशमान झाल्याने मुंदखेडे येथील २३ कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य निर्माण झाले.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

सदर शिबिरात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्यालयामार्फत ५० ई श्रम कार्ड, ९ नवीन रेशन कार्ड साठी अर्ज भरून घेतले गेले तसेच इतर योजनांची माहिती देखील दिली गेली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती संजय तात्या पाटील, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण, वीज वितरण कंपनीचे अभियंता शेळके साहेब, मुंदखेडा बु.येथील ग्रामपंचायत सरपंच सुनीताबाई पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील व सदस्य रमेश पाटील, बाबूलाल गायकवाड, विजय पाटील, बळीराम पाटील, ग्रामसेवक मगर मॅडम व गावातील नागरिक पवन पाटील, राकेश पाटील, भाऊसाहेब पाटील, भागवत गायकवाड, आत्माराम गायकवाड, नथु बोरसे,आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयाचे स्वयंसेवक आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

धरणगाव येथे आज दणदणीत जाहीर कीर्तनाचे आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेना शहरप्रमुखाची निघृनपणे हत्या करणाऱ्या चौघांना बेड्या

June 27, 2021

चोपड्यात प्रत्येक बुधवारी कडकडीत बंदचे आवाहन !

September 16, 2020

चिंता वाढवणारी बातमी : भारतात २४ तासांत आढळले ३५ हजार ८७१ कोरोना रुग्ण

March 18, 2021

सीबीएसई दहावीच्या निकालात काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचे घवघवीत यश

August 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group