TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांची अंमलबजावणी करण्यास प्रशासन कटीबध्द : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

समाजकल्याण विभागात ज्येष्ठ नागरिक दिनाचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 6, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येत असतात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबध्द आहे. अशा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे व्यक्त केला.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जागतिक ज्येष्ठ दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हाधिकारी श्री प्रसाद बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महानगरपालिका आयुक्त डॉ.विदया गायकवाड, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील तसेच अॅड. श्री. सुशिल अत्रे, डॉ शशिकांत गाजरे, फेसकॉमचे प्रतिनिधी डी टी चौधरी, जगतराव पाटील आदी उपस्थित होते.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

श्री प्रसाद म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांनी संस्कारांची शिदोरी भावी पिढीला देण्यासह आनंददायी जीवन जगण्याला प्राधान्य द्यावे.‌ अॅड श्री सुशिल अत्रे यांनी आई, वडील व जेष्ठ नागरीक यांच्या चरीतार्थ व कल्याणासाठी अधिनियम २००७ मधील विविध कलमांची सोप्या पध्दतीत मांडणी केली. तर डॉ श्री शशिकांत गाजरे यांनी वृध्दापकाळात ज्येष्ठांनी आरोग्यविषयक घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. फेसकॉमचे प्रतिनिधी श्री डी टी चौधरी, श्री जगतराव पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

ज्येष्ठ नागरिक दिनांचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांना प्रातिनिधीक स्वरूपात मतदार ओळखपत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली तर समारोप राष्ट्रगीताने झाला. या कार्यक्रमाचे आयोजन समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले. आभार कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे यांनी मानले‌. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधिकारी, कर्मचारी व बार्टीचे तालुका समन्वयक आदींनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

७ हजाराची लाच स्वीकारताना ग्रंथपालला रंगेहात अटक ; चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नाच्या दिवशीही नवरीला नाही झालं कंट्रोल ; व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही ! (व्हिडीओ)

March 8, 2022

धरणगाव मुख्याधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेचे रास्तारोको आंदोलन मागे !

October 13, 2022

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनविभागाची चौकशी समिती स्थापन

April 2, 2021

ईद-ए-मिलाद निमित्त गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप ; पुस्तकांची भेट

October 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group