TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिलेच्या घरात शिरुन अश्विल वर्तन करीत केला विनयभंग

vijay waghmare by vijay waghmare
September 23, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पहाटेच्या सुमारास महिलेच्या घरात शिरुन तिच्यासोबत अश्लिल वर्तन करत विनयभंग केला. ही घटना दि. २१ रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी संशयित महेंद्र पांडुरंग मराठे (रा. शिरसोली प्र. न. ता. जळगाव) यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय महिला वास्तव्यास आहे. त्याच गावात राहणाऱ्या संशयित महेंद्र मराठे हा दि. २१ रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास महिला राहत असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावर गेला. महिला गाढ झोपेत असतांना त्याने महिलेसोबत अश्लिल वर्तन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार महिलेच्या पतीच्या लक्षात येताच, संशयिताने त्यांना तुम्हाला पाहून घेईल, याबाबत कोणाला काही सांगितले तर तुम्हाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. त्यानंतर घराच्या गच्चीवरुन उडी मारुन तो संशयित पसार झाला. दरम्यान, महिलेने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित महेंद्र पांडुरंग मराठे रा. शिरसोली, ता. जळगाव याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ धनराज गुळवे हे करीत आहे

READ ALSO

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
Next Post

जुलै- ऑगस्ट मधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा ; जळगाव जिल्ह्याला ९.८६ कोटींच्या मदतीस शासनाची मान्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इस्त्रोच्या सॅटेलाईट ईओएस-०३चं प्रक्षेपण मोहीम अपयशी

August 12, 2021

मला ‘ड्रग माफिया’ दाखवून दोन वर्षे तुरुंगात टाकण्याचा डाव होता : गिरीश महाजन !

July 24, 2022

अडावद येथे एकावर चाकू हल्ला !

February 19, 2022

आ. मंगेश चव्हाण यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट ; दोषी पोलिसांवर कारवाईची केली मागणी !

November 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group