TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव शासकीय निवासी शाळा, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता

निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना सोयी- सुविधा उपलब्ध होणार !

vijay waghmare by vijay waghmare
June 12, 2025
in चाळीसगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत चाळीसगाव येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलां-मुलींकरिता शासकीय निवासी शाळा कार्यरत आहे.
या शासकीय निवासी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या निवासाची सोय निवासी शाळेच्या आवारातच व्हावी. तसेच, त्यांना निवासी शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांसोबत कायमस्वरूपी राहता यावे, त्यांच्यावर योग्य ते संस्कार करता यावे, यासाठी संबधित शासकीय निवासी शाळेच्या आवारात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेमध्ये कर्मचारी निवासस्थान बांधणे तसेच, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांच्या कला, क्रिडा गुणांना वाव देण्याकरिता आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करणे आवश्यक होते. आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी देखील या संदर्भात वेळोवेळी शाळेला भेट देऊन सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी मागणी लाणून धरली केली होती. याबाबत शासनाने शासकीय निवासी शाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेकरीता निवासस्थान बांधकामासाठी दिनांक 11 जून 2025 च्या शासन निर्णयानुसार रुपये 6 कोटी 67 लक्ष खर्चाच्या प्रशासकीय मान्यता दिली आहे.
त्यामुळे शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठ्या दिलासा मिळाला असून त्यांचे निवासाची व्यवस्था आता शाळेच्या परिसरामध्येच होणार आहे.
या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या देखील शैक्षणिक प्रगतीला हातभार लागणार आहे.

सदर शासकीय निवासी शाळेच्या सोयी सुविधांकरिता तसेच निवासस्थान बांधकाम करिता रूपये ६.६७ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व राज्याचे सामाजिक न्याय विभाग मंत्री संजय शिरसाट , राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांचे आभार व्यक्त करतो
:- आमदार मंगेश दादा चव्हाण

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

शाळेचा शासनाकडून गौरव, आमदार मंगेश दादांकडून अभिनंदन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार” राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार हा चाळीसगाव येथील शासकीय निवासी शाळा मिळाला आहे.नुकताच मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री, व सामाजिक न्याय विभाग मंत्री यांच्या उपस्थितीत पुरस्कार शाळेत प्रदान करण्यात आला आहे. त्याबद्दल तर आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी जळगाव समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेशसिंग पाटील , मुख्याध्यापिका सोनाली महाजन यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्तच ; आज आढळले अवघे ८७ कोरोनाबाधित !

October 27, 2020

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार ९ मे २०२३ !

May 9, 2023

हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्या, भाजप आमदारांची मागणी

November 7, 2020

जि.प. निवडणूक : ओबीसी आरक्षणाशिवाय शिवाय निवडणूका ; प्रभाग रचनाही पुन्हा एकदा आयोगाकडेच !

May 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group