TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जलशक्ती अभियानाच्या भित्तीपत्रकाचे खा.उन्मेष पाटील यांच्या हस्ते अनावरण !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 27, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारकडून जल संवर्धनाची मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी जलशक्ती अभियान सुरू करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात नेहरू युवा केंद्रातर्फे जलशक्ती अभियानाची जनजागृती करण्यात येणार असून सोमवारी खा.उन्मेष पाटील यांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.

 

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानाला सुरुवात झाली असून जळगाव जिल्ह्यात नेहरू युवा केंद्रातर्फे जनजागृती करण्यात येणार आहे. सोमवारी खा.उन्मेष पाटील यांच्या हस्ते जलशक्ती अभियानाच्या भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, कार्यक्रम सहाय्यक अजिंक्य गवळी, सामाजिक कार्यकर्त्या शमीभा पाटील, चेतन वाणी, दीपक सपकाळे, शाहरुख पिंजारी आदी उपस्थित होते.

 

खा.उन्मेष पाटील म्हणाले की, जल संवर्धन काळाची गरज असून प्रत्येकाने पाणी वाचविणे आवश्यक आहे. पावसाचा प्रत्येक थेंब मौल्यवान असून तो कसा जतन करता येईल याकडे आपण लक्ष वेधावे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, लहान बंधारे, शेततळ्यात पाणी साठवले जाईल याची योग्य व्यवस्था प्रत्येकाने करायला हवे, असे मत त्यांनी मांडले. युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी यांनी जलशक्ती अभियानाच्या जनजागृतीविषयी माहिती दिली. प्रत्येक तालुक्यात असलेल्या स्वयंसेवकांद्वारे भित्तीपत्रके ठिकठिकाणी लावण्यात येणार असून प्रत्येकापर्यंत पाणी संवर्धनाचा संदेश पोहचविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
Next Post

कल्पना महाजन यांनी स्वीकारला धरणगावच्या प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नात्याला काळिमा ! पत्नी माहेरी आली नाही म्हणून बहिणीवर केला बलात्कार ; पुतण्याचीही हत्या

February 22, 2022

शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील यांचा राजीनामा !

July 16, 2022

पंजाबमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घुण हत्या !

November 25, 2020

‘तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावलं, हे सांगणं म्हणजे भाबडेपणा’ : देवेंद्र फडणवीस

October 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group