TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कुंझरकर यांच्या हत्येचे रहस्य उलगडले; दोघांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
December 20, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एरंडोल येथील उपक्रमशील शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांच्या मृत्यूचे रहस्य अखेर उलगडले असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एरंडोल येथील शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा गेल्या ९ डिसेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास जळगाव – धुळे महामार्गापासून पळासदळ रस्त्यावर अज्ञात इसमांकडून कोणत्यातरी कारणावरून खून केला होता. या खून प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले व त्यांच्या पथकाने दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. १० डिसेंबर रोजी पहाटे किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह मारहाण केलेल्या स्थितीत पळासदळ संजय बक्षी येथील शिवारात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. कुंझरकर हे घरातून पहाटे तीन वाजता निघाले होते. त्यानंतर थेट त्यांचा मृतदेह आढळून आला होता. या अनुषंगाने एलसीबी च्या पथकाने तपास सुरू केला होता. या तपासात सीसीटीव्हीचे फुटेज जमा करण्यात आले होते. या अनुषंगाने पोलिसांनी वाल्मीक रामकृष्ण पाटील-देवरे (वय ३२), आबा भरत पाटील – पवार (वय २५) दोन्ही राहणार सोनबर्डी, ता. एरंडोल अशा दोघांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. किशोर पाटील – कुंझरकर यांनी मृत्यूच्या दिवशी पहाटे तीन वाजता शेकोटीवर या दोघा सोबत गप्पा केल्या. यानंतर या दोघांनी कुंझरकरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना अनेकांनी पाहिली असली तरी कोणी समोर येत नव्हते. एका फुटेजमध्ये मारहाणीची घटना दिसून आली. यातूनच हा गुन्हा उघडकीस आला आहे.

READ ALSO

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
Next Post

सात गावठी पिस्तुलासह दोन पंजाबी तरुणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर : मागेल त्याला मिळणार विहीर आणि शेततळे, आमदार मंगेशदादा चव्हाण यांची घोषणा !

August 15, 2024

यशाला कधीच शॉर्टकट नसतो : प्रकाश पाटील

September 9, 2022

अंद्धश्रद्धेचा बळी ! आई-बापानेच केली पोटच्या मुलीची हत्या !

August 7, 2022

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या जामनेरच्या ‘त्या’ शिक्षकाला दिलासा ; शालार्थची प्रलंबित फाईल मंजूर !

October 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group