TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यार्थ्यांना अधिसभेच्या थेट प्रक्षेपणात सहभागी होण्याची ॲड. जमील देशपांडेंची राज्यपालांकडे मागणी !

vijay waghmare by vijay waghmare
March 23, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये होणाऱ्या अधिसभेला विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याची व सभेचे थेट प्रक्षेपण करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी राज्यपाल यांच्याकडे केली आहे.

ॲड. जमील देशपांडे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये होणाऱ्या अधिसभा (सिनेट मीटिंग) या शैक्षणिक व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या असतात. या बैठकीत विद्यापीठाच्या कारभाराशी संबंधित विविध धोरणे, विद्यार्थ्यांशी निगडित निर्णय आणि प्रशासकीय बाबी निश्चित केल्या जातात. मात्र, या महत्त्वाच्या सभांना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध नाही.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 एप्रिल 2026 !

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यासाठी आपल्या देशाने अनेक सकारात्मक पावले उचलली आहेत. उदाहरणार्थ
1. भारतीय संसद व विधानसभांचे कार्य थेट प्रक्षेपित होते: लोकसभा व राज्यसभेतील कामकाज देशभरातील नागरिकांना थेट पाहता येते. महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजासाठी प्रेक्षक गॅलरीची सोय देखील आहे, जिथे नागरिकांना थेट सभागृहातील चर्चा पाहता येते.
2. न्यायालयीन प्रक्रिया देखील पारदर्शक केली जात आहे: सर्वोच्च न्यायालय आणि काही उच्च न्यायालये यांचे कामकाज आता थेट प्रक्षेपणाद्वारे (Live Streaming) नागरिकांना पाहण्याची संधी मिळत आहे.
3. स्थानीय स्वराज्य संस्था देखील पारदर्शकतेस प्राधान्य देतात: महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील नागरिकांना बैठकींना हजर राहण्याची परवानगी असते.
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये देखील अधिसभा बैठकींसाठी विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याची व सभेचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव होईल व विद्यापीठ प्रशासनाच्या कामकाजाबाबत पारदर्शकता राहील. सिनेट सदस्य (अधीसभा सदस्य) विद्यार्थ्यांचे प्रश्न कसे व किती प्रभावीपणे मांडतात, हे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना समजू शकेल.विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवात होईल व भविष्यात जबाबदार नागरिक व सक्षम नेतृत्व घडेल.शासन आणि विद्यापीठ प्रशासन यांच्यात जबाबदारी आणि उत्तरदायित्वाची जाणीव वाढेल.
तरी, आपण विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) व संबंधित शैक्षणिक संस्थांसोबत चर्चा करून महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये अधिसभा बैठकीसाठी विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याची अधिकृत परवानगी द्यावी तसेच सभेचे थेट प्रक्षेपण करण्याच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घ्यावा, अशी विनंती आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 एप्रिल 2026 !

April 7, 2026
जळगाव

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

April 6, 2026
जळगाव

सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (CGD) नेटवर्कचा विस्तार : राज्यस्तरीय बैठक संपन्न

April 6, 2026
भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
जळगाव

वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवायचेत? मग मोबाइल नंबर अपडेट करा !

April 6, 2026
गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

April 6, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 24 मार्च 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘एमडीएच’ मसालेचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन

December 3, 2020

मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो ; मुख्यंमत्री ठाकरेंनी केलं नीरज चोप्राचं कौतुक !

August 8, 2021

‘सोनिया गांधीसमोर वाकून वाकून…’ ; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

November 12, 2021

तरुणीचा विवाहास नकार देताच तरुणाने केली जाळपोळ ; सात वाहने खाक !

November 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group