TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

२२ वर्षानंतर स्नेहसंमेलन व सत्कार सोहळ्यात माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा गौरव करत आणले एकत्र

The Clear News Desk by The Clear News Desk
November 12, 2021
in अमळनेर, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जैतपीर माध्यमिक विद्यालयाचे बावीस वर्षांपूर्वीचे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांन बद्दल एक आगळीवेगळी कृतज्ञता व्यक्त केली. संत कबीर म्हणतात “गुरुबीन कोन दिखावे बाट! बहुत बडा यमघाट”. म्हणजेच जीवनातील उंच शिखरावर जाण्यासाठी गुरु म्हणजे शिक्षक हाच वाद सुरू आहे त्याच्या यशस्वी मार्गदर्शनाने कठीण यमघाट म्हणजे यशोशिखर गाठता येते. बावीस वर्षांनी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांनाबद्दल भेटून व कृतज्ञता व्यक्त करण्याची नियोजनपूर्वक अनेक विद्यार्थ्यांची आठ महिन्यापासून संपर्क करत अपूर्व भेट घडून आणली.

 

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

कार्यक्रमाचे अध्यक्ष के.टी गिरासे होते तर अतिथीरूपात स्कूल कमिटीचे चेअरमन अजबसिंह राजपूत, व्हाईस चेअरमन विश्राम बागुल व गावातील शिक्षणप्रेमी शिक्षक वृंद अतिथी रूपात विराजमान झाले होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन माजीविद्यार्थी किरण सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षकांना फेटेबांधत गावात वाजत-गाजत नेऊन त्यांच्या केलेल्या कृतीची उजळणी करून त्यांच्या ऋणाची उतराई म्हणून विचारातून कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकवृंद व विद्यार्थी यांच्या भेटीने आनंदाश्रू दोन्हींच्या नयनात विराजमान झाले होते.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष के.टी. गिरासे यांचा सपत्नीक शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन हदय सत्कार माजी विद्यार्थी यांनी केला. शिक्षक पी.एस.विंचूरकर, शामीर पठाण, जी.एस.पाटील, ईश्वर महाजन, सुशिल चौधरी, अभय जैन, एम.एन पाटील, संजय चौधरी व शिक्षकेत्तर कर्मचारी विनोद पाटील, लालसिंग राजपूत, रमेश पाटील यांचा माजी विद्यार्थी यांनी शाल, श्रीफळ, हार, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार जि.प.शाळा जैतपीर येथे झाला. शाळेत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दुपारी व रात्री जेवनाचा मान्यवरांनी अस्वाद घेतला. स्नेहसंमेलन व सत्कार सोहळ्यात भव्य दिव्य केक कापून माजी विद्यार्थी व शिक्षकांनी गाणे म्हणत सेलीब्रेशन केले. माजी विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या अध्यापन व शिस्त याबाबत गौरवोद्गार काढले.

 

अध्यक्षीय भाषणात के.टी गिरासे म्हणाले की, माजी विद्यार्थ्यांनी गुरु शिष्यांची भेट घडवून एक मोठी भेट दिली तर आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील मिळालेले यश व आपण ज्या पदावर कार्यरत आहात ते पुढच्या पिढीला प्रेरणादायी राहील असे सांगितले. तर पी.एस विंचुरकर, शामीर पठाण, सुशील चौधरी, जे एस पाटील यांनी सांगितले की, माजी विद्यार्थ्यांनी आमचा हदय सत्कार करत आज आपण मुख्याध्यापक शिक्षक व सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून जुन्या आठवणींना उजाळा देत एक भव्यदिव्य कार्यक्रम घडवून आणला. निश्चितच हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे असे सांगत माजी विद्यार्थ्यांचे व गावातील शिक्षणप्रेमी पालक यांचे अभिनंदन केले.

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण पाटील, रवींद्र पाटील, विनोद पाटील, किरण पाटील, भागवत सैदाणे, प्रवीण मोरे, किरण सोनवणे, दिनेश बागुल, शरद खैरनार, विजय शिंदे, विनोद कुलकर्णी, दीपक पाटील, दिलीप बागुलसह अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामपंचायतचे कार्यकारी मंडळ पोलीस पाटील विविध संस्थांचे पदाधिकारी जि.प शाळा जैतपीरचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाचे आभार अरुण पाटील यांनी मानले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
Next Post

भुसावळ येथील तहसील कार्यालयाच्या आवारात राष्ट्रव्यापी चरणबध्द आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नितेश राणे नॉट रिचेबल, कणकवली पोलिसांकडून शोध सुरु !

December 27, 2021

‘कोविड’मुळे पती गमावलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी कृती आराखडा तयार करावा ; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

August 6, 2021

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२४ !

October 19, 2024

अमळनेर : संत गजाननांच्या प्रकटदिनाला भाविकांची अलोट गर्दी !

February 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group