TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सत्ता प्राप्तीसाठी जादूटोण्याचा अघोरी प्रकार ; चंद्रपूरमधील धक्कादायक प्रकार !

विरोधकांना 'वशीकरण' करण्याकरिता करणी व जादूटोण्याचा खेळ खेळल्याचा आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 31, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

चंद्रपूर (वृत्तसंस्था) सत्ता मिळवण्यासाठी विरोधातील उमेदवाराच्या घरी हळद-कुंकू लावलेले काळे धागे आणि इतर काही वस्तू ठेवल्याचा खळबळजनक प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा दाखल !
राजुरा येथील बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठानच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीपूर्वी जादूटोण्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी राजुरा पोलिस स्टेशनमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य मेघा नलगे, प्रा. मयूरी नलगे, शिक्षिका शिल्पा भुते आणि अभिजित भुते यांच्यावर अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

नेमकं काय आहे प्रकरण !
बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठान या शिक्षण संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. याच निवडणुकीपूर्वी एका गटाला सत्तेची चाबी हवी होती. पण त्यांच्याकडे पुरेसे पाठबळ नसल्याने एका संचालकांने ‘वशीकरण’ करण्याकरिता करणी व जादूटोण्याचा खेळ खेळल्याचा आरोप आहे. यासाठी एका महिला संचालकांसह अन्य तिघांनी अविनाश जाधव, डॉ. संभाजी वारकड, अॅड. अरुण धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, बी. यु. बोर्डेवार व येगीनवार यांच्या घरी हळद, कुंकू लावलेल्या संशयास्पद वस्तू सोफ्याखाली टाकण्यात आल्या.

सीसीटीव्ही फुटेजमुळे घटना उघड !
कधीही न येणाऱ्या महिला घरी आल्याने संचालकाचा संशय बळावला व त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असता त्यांचे पितळ उघडे पडले. तीन महिलांसह एका पुरुषानी हा सगळा कारभार केल्याचे लक्षात आले. मुळात निवडणुकीपूर्वी या घटना घडल्याचे समोर आल्याने यात सत्तेचे गणित असल्याची चर्चा आहे. त्या गटाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने जादुटोण्याच्या माध्यमातून इतर संचालकांचे वशीकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाल्याची चर्चा आहे.

सीसीटीव्ही फुटेज, ऑडीओ रेकॉर्डिंग व सापडलेल्या वस्तू पोलिसात जमा !
करणी व जादुटोण्याचा प्रकार समोर येताच संचालकांमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी सहाही संचालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून संचालक मेघा नलगे, शिल्पा भुते, मयुरी नलगे व अभी भुते यांच्याविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्या संदर्भातील अधिनियम २०१३ च्या कलम ३ (१) व ३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिस तक्रारीत सीसीटीव्ही फुटेज, ऑडीओ रेकॉर्डिंग व सापडलेल्या वस्तू राजुरा पोलिस ठाण्यात जमा केल्या. याबाबतचे वृत्त विविध स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

६७ कोटीच्या अमृत योजनेने भागविणार नशिराबादकरांची तहान ; मंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील गोलाणी मार्केटच्या छतावरून पडल्‍याने तरूणाचा जागीच मृत्‍यू

May 10, 2022

अखेर अनेक वर्षांनंतर शेवगे पुनगावला मिळाली पक्क्या रस्त्याची भेट

June 13, 2021

सुरेश जैन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार होते, पण… ; राज ठाकरेंचा अनेक वर्षानंतर मोठा गौप्यस्फोट !

January 24, 2023

अवकाळी पावसाने बोदवड तालुक्यात झालेल्या नुकसानीची रोहिणी खडसे यांनी केली पाहणी !

April 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group