TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कृषीमंत्री दादा भुसेंनी व्हाट्सअप ग्रुप बनवला ; त्याच ग्रुपवर लोकं देताय शिव्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 25, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक ( वृत्तसंस्था) शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर आता सडेतोड टीका होऊ लागली आहे. कृषीमंत्री दादा भुसे यांनी तयार केलेल्या ग्रुपवर लोकांनी सगळ्या बंडखोरांची अक्षरशः चिरफाड केली. मतदार अजुनही शिवसेनेतच आहेत, हे विसरू नका` अशा खोचक शब्दात ग्रुपवरील लोकांनी भुसे यांना टोला लगावला आहे.

भुसे यांच्या ग्रुपवरील एक समर्थक म्हणतो, मुख्यमंत्री आमदारांना वेळ देत नव्हते ही तक्रार आहे. या आमदारांनी तरी कुढे निवडून आल्यावर आम्हाला वेळ दिला. अन्य म्हणतात,बाळासाहेबांची शिवसेना संपली, ही उद्धवजींची शिवसेना आहे, अरे ठाकरे आणि शिवसेना हे वेगळी करून तुम्ही चालवून दाखवा. बाळासाहेबांचा फोटो न लावता जगून दाखवा` असा टोमणा ग्रुपमधील एकाने मारला आहे. या स्वरूपाच्या असंख्य पोस्टमधून बंडखोरांना ट्रोल केले जात आहे.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

याच ग्रुपवर बंडखोर व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा व्हीडीओ अपलोड केला आहे. त्यात गुलाबराव म्हणतात, मतलब के लिए लोग अपने बाप बदल देते है. दादा भुसेनी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. दुसरीकडे समर्थक , जेव्हा मातोश्रीवर चिखलफेक झाली तेव्हा एकटा संजय राऊत नडत होता. बाकीचे राजकीय दीड शहाणे पांढरे कपडे सर्फ एक्सलने धुत होते. शिवसैनिक हे सगळं लक्षात ठेवणार, असही ग्रूपमधील एका सदस्याने म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #shivsena #dadabhuse #balasahebthackrey #nashik #

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
Next Post

गुवाहाटीत बंडखोर आमदारांमध्ये जोरदार वादावादी?, एकनाथ शिंदेंकडून शांततेचे आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत तेजी ; चेक करा सोन्या चांदीचे लेटेस्ट दर

May 30, 2022

चिमुरडीला न्याय द्या – अन्यथा बहुजन क्रांती बांधवांतर्फे आंदोलनाचा इशारा

October 22, 2020

‘२०१४ पासून भारत अमेरिकेचा गुलाम’ ; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

November 23, 2021

रोटरी क्लब ऑफ जळगावतर्फे देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा !

August 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group