TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुणे स्मार्ट सिटीच्या कामावरून अजित पवारांचा संताप

The Clear News Desk by The Clear News Desk
October 11, 2020
in राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

 

पुणे (वृत्तसंस्था) शहरासाठी स्मार्ट सिटी योजना लागू करण्यात येणार आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांनी महत्त्वाकांक्षी भूमिका घेत अधिका-यांना कामाला लावले आहे. या कामाचा लेखाजोखा मांडण्यात येणार असून आजपर्यंतच्या कामांचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटीच्या सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये स्मार्ट सिटीच्या सल्लागाराला दिलेल्या 30 कोटींच्या रक्कमेवरून बैठकीत पवार संतापले. सल्लागारांना एवढी मोठी रक्कम मोजता आणि कामं काय करता? असा सवाल अजित पवारांनी अधिका-यांना केला. या बैठकीत भाजपचे खासदार गिरीश बापट आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यामध्येही वाद झाला.

स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी या बैठकीमध्ये आतापर्यंत झालेल्या स्मार्ट सिटीच्या कामाचा आढावा सादर केला. आतापर्यंत स्मार्ट सिटी योजनेसाठी मिळालेल्या 600 कोटींपैकी 421 कोटी रुपये खर्च झालेत. तर यातील 30 कोटी रुपये हे सल्लागारांवर खर्च करण्यात आले आहे, अशी माहिती कोलते यांनी दिली. सल्लागारावर 30 कोटी खर्च केल्याच्या मुद्यावरून स्थानिक आमदारांनी अनेक प्रश्न उपस्थितीत करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आमदारांनी आक्रमक पवित्रा हाती घेतल्यामुळे अजितदादांनीही अधिकाऱ्यांच्या खुलाशावर नाराजी व्यक्त केली.

‘एवढे पैसे खर्च करण्यात आलेल्या सल्लागाराने आतापर्यंत काय दिवे लावले आहे. सह सल्लागार म्हणून नेमून कामे केली जात आहेत. स्मार्ट सिटीने उभारलेल्या इमारतींपासून, त्यांच्या रंगांपर्यत केलेल्या कामावर अजित पवारांनी बोट ठेवून अधिकाऱ्यांना सर्व कामांच्या चौकशीचे आदेश दिले आहे. तसंच. या सर्व कामांचे ऑडिट करून त्याचा अहवाल पुढील महिन्यात सादर करण्याची आदेशही पवारांनी दिले. लोकमतने हे वृत्त दिले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 सप्टेंबर 2026 !

September 25, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
Next Post

‘त्या' चोरट्याने दिली आणखी दोन चोऱ्यांची कबुली ; मोबाईल, ३५ हजाराची रोकड जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू !

August 30, 2024

जळगाव : बैलांचा साज घेण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू !

September 2, 2024

जीडीपीच्या घसरणीचे एक मोठे कारण म्हणजे जीएसटी ; राहुल गांधींची टीका

September 6, 2020

..अखेर रामदास पार्क विकसित करण्यास सुरुवात

January 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group