TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कासोदा येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची उत्साहात सांगता !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2023
in एरंडोल, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथे गेल्या 70 वर्षापासून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सद्गुरु गोविंद महाराज यांच्या नावाने सुरू केलेला आहे. ती परंपरा कायम ठेवत भाद्रपद अष्टमीला सुरू झालेला अखंड कीर्तन सप्ताह भाद्रपद पौर्णिमा म्हणजे 29 सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी सहा वाजता काकड आरती काकड आरतीस गावातील व परिसरातील हजारोच्या संख्येने आबाल वृद्ध महिला पुरुषसह असंख्य भाविक उपस्थित असतात. याला कासोदा गावाची दिवाळी म्हणूनही संबोधण्यात येते. यावेळी देखावा तयार होतो. काकडा आरतीच्या अगोदर सकाळी तीन ते चार वाजेपासून स्थापनेच्या वेळेस जी पाच जोडपी पूजेस होती, त्याच पाच जोडप्यांचा हस्ते समाप्तीच्या दिवशी पूजा करण्यात आली. भटजी म्हणून गणेश जोशी प्रमोद पत्की महाराज हे होते.

काकड आरती नंतर सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत काल्याचे किर्तनाने किर्तन सप्ताहाची सांगता करण्यात आली त्यानंतर अकरा वाजेपासून ते संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत कासोदा आणि परिसरातील भाविक भक्तांनी हजारोच्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला. संध्याकाळी सहा वाजेपासून गावातील विविध मंडळांनी ढोल ताशे वाजवत गुलाल उधळत मिरवणूकिस सुरुवात करण्यात याप्रसंगी मुलींच्या शिवकन्या लेझीम मंडळाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले.

READ ALSO

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

रात्री दहा वाजेच्या दरम्यान मिरवणूक पालखी जामा मशीद जवळ आली असता मशिदीचे मुस्लिम पंच कमिटीचे सदस्यांसह सर्वांनी पालखीला सालावादाप्रमाणे शाल, नारळ पुष्पगुच्छ देत पालखीचे स्वागत केले. रात्रभर लेझीम मंडळाचे कार्यकर्ते पालखी समोर नाचून आनंद व्यक्त करत होते. पालखी ठरलेल्या मार्गाने महादेव मंदिरापासून जामा मशीद, जुने पोस्ट ऑफिस, शेलार वाडा मार्गे, ठाकरे गल्ली ,महादेव मंदिरात मिरवणूक समाप्त करण्यात आली. याप्रसंगी चाळीसगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे व विविध गावातून आलेले पोलीस अधिकारी व कासोदा गावातील पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सप्ताह शांततेत उत्साहात पार पडला.

अखंड हरी नाम कीर्तन सप्ताह उत्साहास पार पाडण्यासाठी हरिनाम सप्ताह पंचायत समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, उपाध्यक्ष भूषण शेलार ,अण्णा चौधरी, सचिव दीपक माळी नंदू पाटील (खैरनार), संजय येवले व पंच कमिटीचे सदस्य तसेच गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
Next Post

वीज मीटरसाठी लाच घेताना महावितरणच्या दोघांना एसीबीने पकडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये दोन बंडखोर आमदारांमध्ये तुफान हाणामारी?

June 27, 2022

धरणगाव कृउबा समिती सभापतीपदासाठी सर्वांना संधी दिली जाईल : ना. गुलाबराव पाटील !

May 26, 2023

एरंडोलच्या उद्योजकाला मागितली आठ लाखांची खंडणी ; पत्रकार आणि अल्पवयीन मुलींसह आठ ताब्यात !

January 17, 2023

जुन्या वादातून एकाला चाकू मारला ; धरणगाव पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हा !

September 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group