TheClearNews.Com
Tuesday, June 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2020
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूवर मात केल्याचे समोर आले आहे. सोमवारी व्हाइट हाऊसचे डॉक्टर सीन कॉनली यांनी फ्लोरिडामध्ये प्रचार मोर्चाच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे जाहीर केले. १० दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

व्हाइट व्हाइसचे डॉक्टर सीन कॉनली म्हणाले की, ‘डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी आता निगेटिव्ह आल्याचे मी जाहीर करत आहे.’ यापूर्वी सीन कॉनली शनिवारी रात्री म्हणाले की, ‘आजच्या रात्री हे जाहीर करतात मला खूप आनंद होत आहे की, आता राष्ट्राध्यक्ष कोरोनाच्या धोका नाही आहे. आता ते दैनंदिन आयुष्यात परत येऊ शकतात. गेल्या शुक्रवार पासून त्यांना ताप नाही आहे. कोरोना संबंधित सांगितलेले उपचार त्यांच्यावर पूर्ण झाले आहेत.

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

ते पुढे म्हणाले की, ‘राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची लागण झाल्याचे गेल्या आठवड्यात समजले होते आणि या शनिवारी याला १० दिवस पूर्ण झाले. येणाऱ्या शनिवारपर्यंत दैनंदिन जीवनात परत येणे त्याच्यासाठी सुरक्षित राहील.’ फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, ‘मला बरे आणि खूप चांगले वाटत आहे. मी तयार आहे, मला मोर्चा करायचा आहेत.’

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर वॉल्टर रीड रुग्णालयात उपचार सुरू होते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ट्रम्प यांनी हेलिकॉप्टरमधून प्रवास करून व्हाइट हाउसला पोहोचले. पण यावेळीडोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेल्या डिस्चार्ज संदर्भात अनेक तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

उत्तर प्रदेशात आणखी एक धक्कादायक घटना; महाविद्यालयाच्या आवारात तरुणीवर बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धुळ्यात भरदिवसा घरफोडी ; सोन्याच्या दागिन्यासह रोकड लंपास !

August 23, 2023

“कराडांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव” : शिवसेना

July 9, 2021

राज्य निवडणूक आयोगाचे कोर्टात प्रतिज्ञापत्र ; पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका ‘या’ महिन्यात होणार

May 12, 2022

अबुधाबी विमानतळाजवळ ड्रोन हल्ला ; दोन भारतीयांसह एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू

January 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group