TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ. हेडगेवारांच्या स्वप्नातील आदर्श ग्रामपंचायतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना व पशुहानी धारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटप !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 30, 2023
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात संघाचे सरसंघचालक डॉ. हेडगेवारांच्या नावाने धरणगाव तालुक्यात बहुदा देशात पहिलीच ग्रामपंचायत स्थापन झाली असून त्याचा मला असल्याचा सार्थ अभिमान आहे. डॉ. हेडगेवारांनी दिलेला ‘विकासाचा मंत्र ’ हा लोककल्याणासाठी असून डॉ. हेडगेवारांच्या स्वप्नातील आदर्श ग्रामपंचायतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असून डॉ. हेडगेवार ग्रामपंचायतीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालक मंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव येथे नव्याने मंजूर झालेल्या डॉ. हेगडेवार ग्राम पंचातीच्या नागरिकांना ७/१२ चे उतारेवाटप व शेतकरी आत्महत्या शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेश वाटपा प्रसंगी केले. तर डॉ. हेगडेवार यांनी देशासाठी व समाजासाठी निस्वार्थ केले कार्य हे कौतुकास्पद असून समाजाला दिशादर्शक असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका संघचालक मोहन चौधरी यांनी व्यक्त केले.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटप

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील चोरगाव, पाळधी बु. व धरणगाव येथिल ३ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपये मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच पशुहानी व वादळ व अतिरुष्टीत नुकसान झालेल्या रेल येथिल ४ व्यक्तीना १ लक्ष ६० हजाराचे शासकीय अर्थसहाय्य प्रदान करण्यात आले. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. तर नव्याने स्थापन झालेल्या डॉ. हेगडेवार ग्रामपंचातीच्या नागरिकांना ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सुमारे २०-२५ ७/१२ चे उतारे वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. व्ही. आर. तिवारी, पश्चिम क्षेत्रकार्यवाहक (संघ) बाळासाहेब चौधरी, तालुका संघचालक मोहन चौधरी, भाजप ज्येष्ठ नेते सुभाषअण्णा पाटील, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड संजय महाजन, पी.सी. आबा पाटील, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, गटविकास सुशांत पाटील, मा. जि. प. सदस्य माधुरीताई अत्तरदे, दत्तात्रय चौधरी, प्रा. डी.आर. पाटील, डॉ. किशोर भावे, गरसेवक पप्पू भावे, विलास महाजन, कैलास माळी, धीरेंद्र पुरभे, शेखर अत्तरदे, भानुदास विसावे, श्रीकृष्ण बारकू पाटील, अशोक महाजन, मोहन पाटील, वैभव बोरसे, राजेंद्र गांगुर्डे, गणेश पवार, बाविस्कर काका, अनिल पाटील, अनिल देशमाने, मंदार चौधरी, मनोज ठाकरे, सुधर्मा पाटील, सी.के. पाटील सर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान मोरे, सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते मंदार चौधरी यांनी केले. प्रास्ताविकात डॉ. हेगडेवार ग्रामपंचायत स्थापनेची पार्श्वभूमी विषद करून त्यांच्या नावाने ग्रामपंचायत स्थापन केल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले. तर आभार मनोज ठाकरे सर यांनी मानले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामसेवक प्रशांत लिंगायत, हरीश विसावे, कैलास पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार ३१ मार्च २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात 73 लाखांचे ड्रग्ज जप्त, तीन आरोपींना अटक !

March 20, 2024

क्रिकेट संघटनेने कारभाराची माहिती सादर करावी, अन्यथा बेमुदत उपोषणाला बसणार : अनिल वाल्हेकर

December 12, 2021

२५ हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी जाळ्यात !

February 1, 2024

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 6 जून 2024 !

June 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group