TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महापौर, उपमहापौर पदाचे चित्र आज होणार स्पष्ट

vijay waghmare by vijay waghmare
February 2, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी आज अंतिम मुदत असून त्या पार्शभूमिवर शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, आ. चंद्रकांत सोनवणे, जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे तर, भाजपकडून आ. मंगेश चव्हाण, आ. राजुमामा भोळे, महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांची रविवारी दुपारी बैठक पार पडली. या बैठकीत महापौर पदासाठी तीन नावांवर व उपमहापौर पदासाठी तीन नावांवर चर्चा झाली. त्यापैकी भाजपचा एक सदस्य महापौर पदाचा अर्ज भरणार असून शिंदे सेनेचा एक जण उपमहापौर पदासाठी आज अर्ज भरणार असल्याचे ठरले. महापौर पदासाठी दिपमाला काळे यांचे नाव आघाडीवर असून उपमहापौर पदासाठी मनोज चौधरी यांचे नाव पुढे आहे.

महापालिकेच्या महापौर पदासाठी दिपमाला काळे, उज्वला बेंडाळे, वैशाली पाटील यांची नावे चर्चेत असून रविवारी झालेल्या बैठकीत देखील यासंदर्भात चर्चा झाली. परंतु बैठकीत शेवटपर्यंत कोणत्याही नावाबाबत एकमत झालेले नाही, आज दि.३ रोजी भाजप व शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची जी.एम. फाउंडेशनला बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत चर्चा करून महापौर व उप महापौर पदाच्या उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करण्यात येणार आहे. महापौर पदासाठी एकाचा तर उपमहापौर पदासाठी एका सदस्यांचा अर्ज भरण्यात येणार आहे. दोन्ही पक्षांनी समन्वयाने महापौर व उपमहापौर पद वाटून घेतले असून १०-१० महिने किंवा १- १ वर्षांचा फॉर्मूला ठरवायचा यावर देखील नगरसेवकांच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. तसेच स्वीकृत सदस्य, स्थायी समिती सदस्यांच्या बाबतीत देखील चर्चा केली जाणार आहे.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

दोन्ही पक्षांकडून एक-एकच अर्ज भरला जाणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्यामुळे आज दि.२ सोमवार रोजीच महापौर व उपमहापौर पदाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, औपचारीक घोषणा दि.६ रोजी आयोजित विशेष महासभेत निवड झाल्यानंतर केली जाणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThe picture of the posts of Mayor and Deputy Mayor will be clear today

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

September 19, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

पाडळसरे धरणाला स्व. अजितदादा पवार यांचे नाव द्यावे : कृषिभूषण साहेबराव पाटलांची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सिंचनप्रश्नी माळण, पांझरा प्रकल्प, म्हसवे कालव्यासह पाडळसरे प्रकल्पावर मंत्रालयात बैठक !

September 24, 2020

धरणगावच्या गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये गांधीजी व शास्त्रीजींना अभिवादन !

October 3, 2022

ट्रॅक्टरची चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अटक

July 25, 2024

४२ कोटींच्या कामांना मंजुरी, शहरातील विकासकामे मार्गी लागणार : महापौर भारती सोनवणे यांची माहिती

January 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group