TheClearNews.Com
Tuesday, September 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एमआयएमचे धुळे जिल्हाध्यक्ष समसुल हुद्दा मोहम्मद शहा यांचा अपघाती मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 6, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (वृत्तसंस्था) एमआयएमचे धुळे जिल्हाध्यक्ष समसुल हुद्दा मोहम्मद शहा चाळीसगावला जाताना अपघात झाला. मालेगाव शहराजवळ चाळीसगाव फाट्यावर त्यांच्या बाईकला ट्रकने धडक दिली होती. अपघातात गंभीर जखमी झालेल्या ५८ वर्षीय समसुल हुद्दा मोहम्मद शहा यांनी रुग्णालयात जाताना अखेरचा श्वास घेतला. तर त्यांच्यासोबत असलेल्या दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

मालेगावमधील कमलपुरा भागात राहणाऱ्या मोहम्मद जुनेद यांच्यासह समसुल दुचाकीने भंगार माल खरेदीसाठी जात होते. अंबिका हॉटेलच्या बाजूला माल वाहतूक ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. चेहऱ्यावरुन ट्रकचे टायर गेल्याने जुनेद यांचा जागीच मृत्यू झाला. तर समसुल हुद्दा शहा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मालेगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जुनेद यांचा मृतदेह सामान्य रुग्णालयात नेण्यात आला, तर जखमी समसुल यांना तातडीने खासगी रुग्णालयाकडे नेण्यात आले. समसुल यांचा एक पाय पूर्णपणे निकामी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकमधील खासगी रुग्णालयात नेले जात होते. परंतु वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

समसुल हुद्दा मोहम्मद शहा यांच्या निधनाने कुटुंबीय, समर्थक आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये दुःखाचं वातावरण पसरलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

संशयास्पद मृत्यू : स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांच्या वेळी गळ्यावर व्रण दिसल्याने मृत्युदेह थेट रुग्णालयात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सेवानिवृत्त वृद्धाच्या घरात चोरट्यांनी हातसफाई

November 15, 2025

खळबळजनक ! मेहुणीशी लग्न करण्यासाठी पत्नीची हत्या ; सुपारी दिलेल्या आरोपीने मृतदेहावर केला बलात्कार

February 8, 2022

कारागृहात दोन गटात दगडफेक; एक कैदी गंभीर जखमी

August 30, 2024

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३२,९३७ कोरोनाबाधित, ४१७ रुग्णांचा मृत्यू

August 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group