TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा

The Clear News Desk by The Clear News Desk
October 10, 2020
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील भूमी अभिलेख कार्यालय धरणगाव तालुका मिळून एकूण 89 गाव आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून लिपिक कर्मचारी आठ असून तीन कर्मचारी पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर शिपाई तीन असून त्या ठिकाणी एक-एक कर्मचारी कार्यरत आहे. यामुळे येथे कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत असून तात्काळ रिक्त पदावर कर्मचाऱ्यांची निमणूक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

या 89 तालुक्यांच्या बार पूर्ण आठ कर्मचारी यांच्यावर येत आहे. त्याचप्रमाणे गेल्या सहा वर्षापासून भुमिअभिलेख उपाधीक्षक हे पद देखील रिक्त आहे याठिकाणी दोन कर्मचारी जिल्हाधिकार्यालय सेंटरला कार्यरत करण्यात आलेली आहेत. शिपाई देखील रजेवर असतात नागरिकांना प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या रिक्त जागा लवकरात लवकर भरून समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी तालुका भूषण कडून होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हा तालुका असून बालेकिल्ला देखील समजला जातो व एकीकडे भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा आपल्याला दिसून येत असतो. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.

READ ALSO

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 ऑगस्ट 2026 !

August 24, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

August 23, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
Next Post

संपूर्ण महाराष्ट्र नोव्हेंबरपर्यंत होणार अनलॉक - आरोग्यमंत्र्यांचे संकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ड्रग्स प्रकरणी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना समन्स, एनसीबीकडून चौकशी सुरू

January 13, 2021

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का ; शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी, तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांना मान्यता

June 24, 2022

जळगाव शहरातील नालेसफाईला सुरुवात, महापौरांनी केली पाहणी !

May 20, 2021

भुसावळात तीन कंटेनरमधून २ कोटी २७ लाखांचा गुटखा जप्त !

April 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group