TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘पोपट पिंजऱ्यात अडकणार म्हणून भाजपची लोक घाबरली’ : नवाब मालिक

The Clear News Desk by The Clear News Desk
October 29, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) पोपट पिंजऱ्यात अडकणार आहे म्हणून हे राक्षसी विचारांचे, भाजपचे लोक घाबरले आहेत. कारण पोपट पिंजऱ्यात गेला तर आणखी गोष्टी उघड होतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच समीर वानखेडे आणि त्यांच्या पहिल्या पत्नी यांच्या निकाहाचा फोटो परवानगीनेच जाहीर केल्याचंही मलिक यांनी म्हटलं आहे.

 

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा समीर वानखेडे आणि भाजपवर गंभीर आरोप केले. ‘२ ऑक्टोबरला जो व्यक्ती आर्यन खानला एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जात होता. तो व्यक्ती पोलीस कोठडीत आहे. जो व्यक्ती आर्यन खानसह त्याच्या साथीदारांना जामीन मिळू नये म्हणून ताकद लावत होता. काल त्याने न्यायालयता धाव घेतली. मुंबई पोलिसांनी सुरू केलेला तपास सीबीआय किंवा एनआयएकडे द्यावा. पोलिसांनी सांगितलं की, समीर वानखेडेंना अटक करायचं असेल, तर नोटीस दिली जाईल. त्यामुळे पूर्ण घटनाक्रमच बदलला आहे’, असं मलिक म्हणाले.

 

‘एका महिन्याच्या कालावधी दररोज गोष्टी बदल आहेत. वानखेडे यांनी सर्व गोष्टी करून बघितल्या. कुटुंबाला आणलं जात असल्याचं ते म्हणाले होते. पण मी यात त्यांच्या कुटुंबीयांना यात खेचलं नाही. त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल बोललो, कारण ज्यांच्या फोटो आहे, त्यांची इच्छा होती म्हणून मी तो फोटो सार्वजनिक केला. माझा लढा अन्यायाविरुद्ध आहे. बेकायदेशीर फसवण्यात आलेले लोक मुंबईतील तुरुंगात बंद आहेत’, असा दावाही मलिक यांनी केला.

 

‘मी ७० वर्षांपासून महाराष्ट्रात राहतोय. मग नवाब मलिक महाराष्ट्राचा नाहीये का? संपूर्ण भाजप त्यांच्या पाठीमागे उभी राहिली आहे. किरीट सोमय्यासोबतच्या भेटीचा फोटो व्हायरल झालाय. माझी जी शंका होती की, जिन्नचा जीव या पोपटात आहे. त्यामुळे पोपट पिंजऱ्यात अडकणार आहे म्हणून हे राक्षसी विचारांचे, भाजपचे लोक घाबरले आहेत. कारण पोपट पिंजऱ्यात गेला तर आणखी गोष्टी उघड होतील’, असंही मलिक म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

भाजप नेत्यांना तोंड दाखवणं मुश्किल होईल ; हिवाळी अधिवेशनात नावं जाहीर करण्याचा मलिक यांचा इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात डॉ. आंबेडकरांची घटना उद्ध्वस्त झाली, असे मानायला हरकत नाही : शिवसेना

July 12, 2022

महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत अजितदादा पवार यांचे वर्चस्व सिद्ध !

March 5, 2024

हनुमंतखेडा येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण व पाणी पुरवठा योजनेची पाहणी !

February 8, 2024

विहिरीत पडल्याने शिक्षकाचा मृत्यू ; यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !

July 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group