TheClearNews.Com
Thursday, July 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संशयास्पद मृत्यू : स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांच्या वेळी गळ्यावर व्रण दिसल्याने मृत्युदेह थेट रुग्णालयात

The Clear News Desk by The Clear News Desk
January 6, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) योगेश अत्तरदे या तरुणाला टीबीचा आजार होता. यांचा मंगळवारी मृत्यू झाला. रात्री मेहरुण स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांची तयारी सुरु असतानाच त्याच्या गळ्यावर व्रण दिसून आल्याने संशय व्यक्त करुन पत्नी व इतर नातेवाईकांनी अंत्संस्कार रोखले. आणि मृतदेह तेथून थेट जिल्हा रुग्णालयात आणला. योगेशच्या पश्चात पत्नी सपना, आई, भाऊ व मुलगी असा परिवार आहे.

टीबी रुग्ण योगेश वसंत अत्तरदे (४०, रा. एमडीस काॅलनी मेहरून) यांचा मंगळवारी मृत्यू झाला. गेल्या ९ महिन्यापासून तो बेपत्ता होता. दहा दिवसांपूर्वीच तो घरी परतला. प्रकृती खराब असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्येतीत सुधारणा होत नसल्याने चार दिवसापूर्वी डॉक्टरांनी त्याला घरी सोडले होते. मंगळवारी दुपारी चार वाजता त्याचा मृत्यू झाला. आई, भाऊ यांनी त्याच्या मृत्यूची माहिती माहेरी गेलेल्या पत्नीला देऊन रात्री आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कळविले. त्यानुसार नातेवाईक दाखल झाले. मृतदेह मेहरुंणच्या स्मशानभूमीत नेल्यावर पत्नीकडे काही लोकांनी चेहरा उघडून दाखवण्याची मागणी केली असता, त्यास भावाने विरोध दर्शविला, त्यामुळे इतरांना संशय बळावला पत्नीच्या आग्रहामुळे चेहरा उघडला असता योगेशच्या गळ्यावर फाशी दिल्याचे व्रण दिसून आले.

READ ALSO

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

नातेवाईकांनी हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन घटनेची माहिती कळविण्यात आली. शवविच्छेदन झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पण याबाबत पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद झालेली नव्हती. दरम्यान योगेश याने गळफास घेतला असावा अशी शक्यता पोलीस व डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

July 22, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

July 21, 2026
जळगाव

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
Next Post

वर्षा राऊतांना ‘ईडी’कडून आणखी एक समन्स; पुन्हा चौकशी होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात धाडसी घरफोडी ; सोन्याच्या दागिन्यासह ATM कार्ड लांबविले

June 21, 2022

जळगाव जिल्ह्यात ‘पदवीधर पत्रकार संघा’ची मुहूर्तमेढ; नाव नोंदणीचे आवाहन

February 28, 2026

आरबीआय पतधोरण समितीची आजपासून बैठक

October 7, 2020

माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचं राज्यपालांना सडेतोड प्रत्युत्तर

October 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group