TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एसएसआर नेव्हीमध्ये निवड झाल्याने अक्षय शिंपी याचा कासोदा येथे सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2022
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा ता, एरंडोल (प्रतिनिधी) प्रवीण शिंपी यांचा मुलगा इंडीयन नेव्ही च्या एसएसआर या पोस्टवर निवड होऊन ६ महिन्यांची ट्रेनिंग करून आल्यानंतर अक्षय शिंपी याचा गोपाल पांडेमित्र परिवार व ग्रामस्थांच्या वतीने जुने पोलीस स्टेशन आवारात जाहीर सत्कार करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, कासोद्यातील प्रविण अशोक शिंपी व नयना प्रविण शिंपी यांचा मुलगा अक्षय याने वयाच्या १८ वर्षी शिक्षण करीत असताना गरुड झेप घेऊन इंडियन नेव्ही मध्ये एस.एस.आर या पदांवर यशाचे शिखर गाठत आपला ठसा उमटविला. अक्षय चे वडिल प्रविण शिंपी हे पेशाने ड्रायव्हर असून गाडी चालवून व आई नयना शिंपी ह्या एका पायाने अपंग असून त्या दररोज मशिन चालवून शिलाई काम करून त्यांनी आपल्या धकाधकीच्या जिवनात रात्रंदिवस मेहनत करून आपल्या गरिबीची उणीव मुलगा अक्षय व मुलगी मयुरी (इ.१२विज्ञान) यांना येऊ दिली नाही. त्याचे परतफेड म्हणून मुलगा अक्षय याने आपल्या जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करत इ. दहावीच्या वर्गात ९१ % गुण मळविले व १२ वि विज्ञान शाखेमध्ये ८१ % गुण मिळून त्याने एम.जे. कॉलेज येथे पुढील शिक्षण घेत असतांना इंडियन नेव्ही ची परीक्षा दिली. त्यात अक्षयचे २५०० जागेवर १० हजार मुलांमध्ये सिलेक्शन झाले. त्याची ऑगस्ट २०२१ मध्ये उडीसा चिलखा येथील ट्रेंगीन सेंटरमध्ये ६ महिन्याची ट्रेनिंग सुरू असतांना अक्षयची २५०० मुलांमध्ये १७० मुलांची निवड होऊन त्यात ९६ मुलांना दिल्ली येथील राजपथावर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने परेडमध्ये बहुमान मिळाला. त्यात अक्षयलाही या राजपथावर परेड करण्याचा मान मिळाला असता या परेडमध्ये तिन्ही दलाच्या जवानांनी परेड केली असून, तब्बल ९ वर्षा नंतर इंडियन नेव्हीला प्रथम पारितोषिक मिळाले. हे सर्व करून अक्षय घरी आला असल्याचे कळल्याने, त्याचे व त्याच्या आई वडिलांचे कासोद्यातील जुने पोलिस स्टेशन आवारात गोपाल पांडेमित्र परिवार व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

READ ALSO

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

सर्वप्रथम भारतरत्न गाणकोकिळा लता मंगेशकर यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून, मधुकर समदानी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमा प्रसंगी पांडुरंग वाणी, मधुकर समदानी, राजाभाऊ मंत्री पतसंस्थेचे चेअरमन किशोर मंत्री, संजय चौधरी, नरेंद्र पाटील, ग्रा.पं. सदस्य नरेश ठाकरे, बंटी चौधरी, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील बियाणी, हरिष पटेल, बस स्थानक प्रमुख गोविंद बागुल, डॉ.अजय सोनी, सुनील समदानी, अँड. अशोक पाटील, अँड. जयेश पिलोरे, राजेंद्र वाणी नगावकर, शेखर पाटील वनकोठेकर, शिवसेना महिला आघाडी प्रमुख महानंदा पाटील, सरिता मंत्री, कासोदा महिला शहर प्रमुख चित्राबाई वारे, ग्रा.पं. सदस्या अकांशा बियाणी, पत्रकार शैलेश मंत्री, राहुल मराठे जियाउद्दीन नूरुद्दीन मुल्लाजी, मुकेश पारधी, केदार सोमाणी, गजानन महाजन, गोविंद चौधरी, रंगनाथ शेठ सोनार, राजेंद्र शिंपी, गोकुळ शिंपी, बेलदार, प्रशांत पाटील, गणेश पिंगळे, कैलास अग्रवाल, केशव शेठ सोनार, विपुल पाटील, वासुदेव वारे व गोपाल पांडेमित्र परिवारासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

त्यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करत अक्षयला आपल्या भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.किशोर पाटील यांनी तर सूत्रसंचालन केदार सोमाणी यांनी केले व आभार गोपाल पांडे यांनी मानले सदर कार्यक्रम ग्रामस्थांच्या उपस्थितीत आनंदमय वातावरनात पार पडला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
Next Post

गूगल तुमची कोणती कोणती माहिती सेव्ह करतंय? ; अशा पद्धतीने जाणून घ्या संपूर्ण माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोशल मीडियावर बनावट खाते उघडून तरुणीची बदनामी ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा !

October 21, 2023

अशा मूर्खांपासून देवानेच कोकणाला वाचवावे; नीतेश राणेंचं ट्वीट

November 3, 2020

कंगना रणौतनं श्रीदेवींसोबत केली स्वतःची तुलना, म्हणाली, “बॉलीवूडमध्ये श्रीदेवीनंतर माझाच नंबर”

February 26, 2021

धरणगावात सत्यशोधक समाज संघ दिनदर्शिका-२०२३ चे प्रकाशन उत्साहात !

December 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group