TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अशा मूर्खांपासून देवानेच कोकणाला वाचवावे; नीतेश राणेंचं ट्वीट

The Clear News Desk by The Clear News Desk
November 3, 2020
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) नीतेश राणे यांनी ही संधी साधून विनायक राऊत यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. ‘हे आहेत रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार. त्यांनी मास्क का घातलाय असा प्रश्न त्यांना विचारण्याची गरज आहे. अशा मूर्खांपासून देवाने कोकणाला वाचवावे.’

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कोकण दौऱ्यातील पत्रकार परिषदेचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी देखील हा व्हिडिओ ट्वीट करून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. अब्दुल सत्तार हे अलीकडेच कोकणच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी विविध विषयांची माहिती देण्यासाठी त्यांची पत्रकार परिषदही झाली. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत हे देखील पत्रकार परिषदेला उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी यावेळी मास्क घातले होते. मात्र, पत्रकार परिषद सुरू असतानाच विनायक राऊत यांना शिंक आली. हे लक्षात येताच त्यांनी तोंडावरचा मास्क काढला आणि हात तोंडापुढं नेऊन ते शिंकले. कॅमेऱ्यात कैद झालेला हा प्रसंग सध्या व्हायरल होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी याबाबत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. हे मास्क अर्धवट घालू नये. नाकावर नीट घ्यायला हवं, अशी जनजागृती देखील विविध माध्यमांतून केली जात आहे. मात्र, शिंक आली असताना खासदार राऊत यांनी हे मास्क काढल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
Next Post

साकळी येथे महाराष्ट्र माळी समाज महासंघाचा दौरा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऑनलाईनला द्या फाटा, स्थानिक व्यापाऱ्यांना द्या प्राधान्य !

October 20, 2020

कॉलेजचा पहिला दिवस, एकुलती एक मुलगी घराबाहेर पडली अन् पुढं घडलं भयंकर !

June 28, 2023

“पण महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल” : नवाब मलिक

June 21, 2021

मीरारोडमध्ये जुगार खेळणाऱ्या ८ जणांना पकडले ; महिलांचाही समावेश

December 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group